prajakta mali marriage  Esakal
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजक्ता अडकणार विवाहबंधनात.. जवळच्या व्यक्तीनं केलाय खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची लोकप्रियता काही कमी नाही. ती सर्वांची लाडकी आहे. तिचं सौंदर्य सर्वांना भुरळ घालण्यासाठी पुरेसं आहे. त्यातच तिच्या अभिनयाला तर तोडचं नाही. ती कायमच चर्चेत असते.

प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तिचे चाहते नेहमीचं तु कधी करणार असा प्रश्न विचारत असतात. तर प्राजक्ता कोणासोबत लग्न करणार याचीही सर्वांना उत्सूकता आहे.

अनंत पटवा यांनी प्राजक्तासाठी येणारं २०२३ हे वर्ष कसं असणार आहे? तिच्या कुंडलीत यंदा लग्नाचा योग आहे का? तिच्याकडे काही नवीन प्रोजेक्टस येणार आहेत का? याबद्दल माहिती दिली.

येणारे पुढिल वर्ष हे प्राजक्तासाठी चांगलं असणार आहे. तिला नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तिचं करिअर उंचीच्या शिखरावर जाणार आहे . २३ जानेवारीनंतर तिला अनेक गोष्टींमध्ये फायदा होणार आहे.

जुलै २०२३ नंतर तिचे वैयक्तिक जीवन फारच चांगलं राहणार आहे. गुरुच्या कृपेमुळे प्राजक्ताच्या लग्नाचे योगही दिसत आहेत. मात्र ती तिच्या कामात व्यस्त असल्यामूळं ती लग्नाचा प्लॅन पुढं ढकलणार असल्याचंही म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात शिक्षकांची रिक्त पदे, बी.एल.ओ नेमणूकीने शिक्षणाचा खेळखंडोबा

Muddy Water Supply : शिरूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; पाणी इतके घाण कि आंघोळही करणे टाळले

Junnar News : पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या नागरिकाचा मृतदेह शोधण्यात पोलिस प्रशासन व रेस्क्यू पथकाला आले यश

शाळेत निघालेल्या ९ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार! नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप; सोलापूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, फिर्यादी असलेल्या पीडितेच्या आईचे निधन, तरीपण...

SCROLL FOR NEXT