Salman Khan esakal
मनोरंजन

सलमान खानच्या 'शो'मध्ये कलाकार करणार डान्स, चाहत्यांनाही मिळणार संधी

सलमान खानच्या 'शो'मध्ये कलाकार करणार डान्स

सकाळ डिजिटल टीम

'झलक दिखला जा १०' च्या वापसीची बातम्यांमध्ये आता सेलिब्रिटी कपल डान्स शो 'नच बलिए' (Nach Baliye) ही छोट्या पडद्यावर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झलक दिखला जा' प्रमाणे नच बलिएचेही हे १० पर्व राहिल. ज्या ऑक्टोबरच्या मध्यावधीत सुरु होईल. करिष्मा कपूर, वैभवी मर्चंट आणि टेरेस लुईस हे परीक्षकांच्या भूमिकेत असतील अशी चर्चा आहे. माहितीनुसार बाॅलीवूडचे (Bollywood News) दबंग खान या शोची निर्मिती करु शकतात.(Nach Baliye Season 10 Actor Salman Khan Produced This Show)

अभिनेता सलमान खान या शोची निर्मिती करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे हा शो चर्चेत आला आहे. आतापर्यंत सलमान खान (Salman Khan) टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो बिग बाॅसचे सूत्रसंचालन करत आला आहे. निर्मितीविषयी बोलाल तर दबंग खानने 'द कपिल शर्मा शो'ची निर्मिती सांभाळ्यानंतर कपिल शर्माला नव आयुष्य मिळाले होते. या व्यतिरिक्त नच बलिएचा गेल्या पर्वाचीही निर्मिती सलमान खाननेच केली होती.

सूत्रांनुसार चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस दरम्यान एक महिन्यापेक्षा जास्त झालेल्या चर्चेनंतर निर्मितीला हिरवा कंदील दाखवला गेला आहे. यंदा शोमध्ये सेलिब्रिटीज आपल्या चाहत्यांबरोबर दिसतील आणि या जोड्या आपापसात टक्कर देतील. ऑडिशननंतर काही निवडले गेलेल्या चाहत्यांना लाॅक केले जाईल. सेलिब्रिटीज आपल्या चाहत्यांना एक टास्क देतील. त्या आधारावर सर्वात मोठ्या चाहत्याची निवड होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT