Nawazuddin Siddiqui Esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui Video अखेर आरोपांवर नवाज बोललाच, 'या सगळ्यात माझ्या मुलांच...'

सकाळ डिजिटल टीम

नवाजुद्दिन सिद्दीकी हा त्याच्या अभिनयामुळं नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयूष्यामुळं चर्चेत आहे. त्याच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर बराच वाद झाला. त्यातच काही दिवसांपुर्वी त्याच्या मोलकरणीनेही नवाजवर गंभीर आरोप केले आणि त्यांनतर नवाजची माफी मागत ते आरोप मागे घेतले.

तिच्या दबाब टाकण्यात आला होता असं तिनं सांगितलं. इथचं नव्हे तर आता त्याच्या भावानेही त्याच्यावर आरोप केले.


एंकदरित नवाजच्या जवळचेच व्यक्ती त्याच्यावर आरोप करत आहेत आणि नवाज यावर काहीच प्रतिक्रिया देत नसल्यानं हे आरोप खरे आहेत की काय असं नवाजच्या चाहत्यांना वाटतं होतं

नवाजच्या भाऊ भाऊ शमास नवाब सिद्दीकीयाने हाऊसहेल्पच्या माफीची बातमी ट्विट केली आणि लिहिले, 'हे स्क्रिप्टेड आहे. अजून किती खरेदी करशील? बँक बॅलन्स संपू नये.तुझं कामही गडबडलं आहे आणि चित्रपटसृष्टीचे 150 कोटी रुपये तुझ्या रखडलेल्या चित्रपटांमुळे अडकले आहेत. ते बरोबरच आहे - जे लोक रद्दी, दल्ले आणि बकरे विकतात तेच त्याला नरकात घेऊन जातील.' त्याच हे ट्विट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मात्र, त्यानंतर नवाजनं अखेर त्याच मौन सोडलं आहे. पत्नी आलियाच्या आरोपानंतर नवाजउद्दीन पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूडने त्याच्या सोशल मिडिया वर पोस्ट केला आहे.

यात पत्नीने केलेल्या आरोपांबद्दल विचारल्यानंतर नवाजनं सांगितलं की, “मला याबाबत मला खरंच काही बोलायचं नाही. पण या प्रकरणामुळे माझ्या मुलांवर खुप परिणाम झाला आहे. त्याचे फार नुकसान होत आहे. माझी मुले दुबईत शिकतात. परंतु, गेल्या महिन्याभरापासून ती इथेच माझ्याबरोबर आहेत. माझ्या मुलांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे”, असं नवाजउद्दीन म्हणाला आहे. यावरुन हे स्पष्ट झालं आहे की त्याने या प्रकरणावर त्याच्या बायकोबद्दल बोलणं टाळलं आहे. हे नक्कीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT