Ncp Ajit Pawar News sachin goswami On Maharashtra Political Situation Sharad Pawar SAKAL
मनोरंजन

Maharashtra Politics: नैतिकतेच्या आईचा घो... महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाबद्दल सचिन गोस्वामींची खास पोस्ट

महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपावर अजून महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे लेखक सचिन गोस्वामींनी पोस्ट केली आहे

Devendra Jadhav

Sachin Goswami on Maharashtra Politics News: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झालाय. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. अजित पवारांसोबत इतर आमदारांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी केलेल्या बंडानंतर अजित पवारांचं हे मोठं बंड होतं. आता महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपावर अजून महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे लेखक सचिन गोस्वामींनी पोस्ट केली आहे.

(Ncp Ajit Pawar News sachin goswami On Maharashtra Political Situation Sharad Pawar)

सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलंय की.. महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट..भा ज पा,राष्ट्रवादी, शिवसेना आणि भा ज पा तील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार... (मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या आईचा घो....)

अशी पोस्ट सचिन गोस्वामींनी केलीय. हि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालीय. अनेक जण सचिन गोस्वामींनी केलेल्या पोस्टशी सहमती दर्शवली आहे

दरम्यान अजित पवारांनी आपल्या 35 आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं आहे.

या सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : गुरुवार पेठेत दुचाकी चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT