Nysa Devgan Esakal
मनोरंजन

Nysa Devgn Video: सिंघमची मुलगी फुल्ल टू झाली, चालताना लेझीम खेळू लागली! नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण आजकाल नेहमीच पार्टीच्या मूडमध्ये दिसते. ती अनेकदा मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. रविवारी रात्रीही न्यासा मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी मुंबईला पोहोचली होती.

पापाराझींनी न्यासा देवगणचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये नीसा गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. पापाराझीला पाहून ती हसताना दिसली आहे. मात्र पार्टी संपल्यानंतर ती पुन्हा बाहेर आली तेव्हा तिचा अवतार पुर्ण बिघडलेला होता. व्हिडिओत ती मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. तिचा चालतांना तोलही जात होता. अशावेळी तिला तेथील सुरक्षा रक्षकाने आधार दिला आणि गाडीत बसवले.

न्यासाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतांना दिसत आहेत. नेटकरी म्हणताय की, ही न्यासा नाही तर नशा देवगण, खुपच मद्यधुंद झालेली आहे. तिला चालताही येत नाही आहे. तर काहींनी तिच्यासोबतच अजय आणि काजोलवरही ताशेरे ओढले आहेत, तर काहींनी तिचं आयूष्य आहे तिला कीहीही करु दे असं म्हणत तिला पाठिंहा दिला आहे,

या पार्टीत नीसा व्यतिरिक्त श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी, सुहाना खान आणि आर्यन खान, अहान शेट्टीसह अनेक स्टार किड्स पोहोचले होते. ही डिनर पार्टी होती असे सांगण्यात येत आहे, मात्र ही पार्टी कोणी दिली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

न्यासा देवगण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या पार्टीच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. 19 वर्षांची नीसा खूपच ग्लॅमरस आहे. तिचे बोल्ड फोटो अनेकदा व्हायरल होतात. अलीकडेच ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसह काही मित्रांसोबत पार्टी करताना दिसली. न्यासाचे ओरहानसोबतचे फोटोही खूप व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT