Pathaan Vs Urfi esakal
मनोरंजन

Pathaan Vs Urfi : उर्फीची 'ती' आचरट मागणी ऐकून पठाणला येईल राग तो म्हणेल, 'मी काय तुझ्या...'

उर्फीविषयी जेवढं बोलावं, सांगाव तेवढं कमी आहे. तिच्या नादी कुणी लागत नाही तसं झालं तर ती सोडतही नाही.

सकाळ डिजिटल टीम

Pathan 2 Urfi Javed Available for Shah Rukh Khan : उर्फीविषयी जेवढं बोलावं, सांगाव तेवढं कमी आहे. तिच्या नादी कुणी लागत नाही तसं झालं तर ती सोडतही नाही. हे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील वाद सोशल मीडियावर भलताच रंगला होता. दरम्यान उर्फीनं वाघ यांच्याबाबत केलेली टिप्पणी नेटकऱ्यांच्या मनोरंजनाचा विषय होती.

चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील वाद हा अखेर मिटला आहे. तो वाद संपतो न तोच बॉलीवूडची क्वीन असं स्वताला समजणाऱ्या कंगनाचा आणि उर्फीचा वाद सुरु झाला. कंगनानं देखील उर्फीला पूर्ण कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर उर्फीनं कंगनाला गप्प केलं. शेवटी कंगनानं उर्फीला महादेवी अक्काची उपमा देत तिचं कौतूक केलं होतं. यासगळ्यात उर्फी पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Also Read - ...तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले

उर्फीनं सध्या तुफान चर्चेत असणाऱ्या पठाण फेम किंग खानलाच एक मेसेज केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपली ती पोस्ट उर्फीनं शाहरुखला टॅग केली आहे. त्यामध्ये तिनं पठाणच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला संधी मिळेल का अशी डिमांड पठाणकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीनं तर मला शाहरुखची दुसरी पत्नी व्हायला आवडेल असेही म्हटले होते.

उर्फीच्या त्या आगळ्या वेगळ्या मागणीवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. शाहरुख काय तुला वेळ द्यायला रिकामा आहे का, तो तुला कास्ट का करेल...नको त्या मागण्या कशाला करतेस उर्फी ...अशा शब्दांत नेटकऱ्यांनी उर्फीला टोकले आहे. उर्फीच्या त्या व्हायरल झालेल्या एका मुलाखतीतून पठाणबाबत वक्तव्य केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

Kalamba Pothole Death : कोल्हापुरात खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! नातेवाइकांनी थेट खड्ड्यात मृतदेह ठेवून नोंदवला महापालिकेचा निषेध; सोनार काम करणाऱ्या कुटुंबाचा हरपला आधार

SCROLL FOR NEXT