ponniyin selvan 2 Esakal
मनोरंजन

PS 2 Box Office Collection: सलमानचा भाईजान कोमात ऐश्वर्या जोमात! पोनियिन सेल्वन 2 चं बॉक्स ऑफिसवर नॉट आउट द्विशतक पुर्ण!

Vaishali Patil

PS 2 Box Office Collection: पोनियिन सेल्वन 2' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटाला प्रदर्शित अवघे चार दिवस झाले आहेत. मणिरत्नम दिग्दर्शित या पीरियड ड्रामा चित्रपटाचा ओपनिंग डे कलेक्शन तर जबरदस्तच होते. आता हा चित्रपट ताबडतोब कमाई केली.

दिग्दर्शक मणिरत्नम यांनी चोल साम्राज्याचा इतिहास अशा प्रकारे पडद्यावर आणला की चाहते या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. ऐश्वर्या राय आणि चियान विक्रम स्टारर या चित्रपटाने जगभरात यशस्वी घोडदौड सुरु आहे.

मणिरत्नमचा 'पोन्नियिन सेल्वन 2' ला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून जबरदस्त रिव्ह्यू मिळाला आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने जगभर धुमाकूळ घातला आहे आणि वर्ल्ड वाइड वोक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पाही पार केला आहे.

सकनिल्‍कच्‍या अहवालानुसार "PS-2" ने जगभरातील बॉक्‍स ऑफिसवर द्विशतक ओलांडण्‍यासाठी 4 दिवस घेतले आहेत, तर गतवर्षी सप्‍टेंबरमध्‍ये रिलीज झालेल्या "PS-1" या पहिल्या चित्रपटाला हा टप्पा पार करण्‍यासाठी 3 दिवस लागले आहेत. "PS-2" चे 4 दिवसांचे एकूण कलेक्शन सुमारे 210 कोटी असावे (120 कोटी देशांतर्गत + 90 कोटी परदेशात) जे "PS-1" चे पहिले तीन दिवसांचे कलेक्शन होते.

सकनिल्‍कच्‍या अहवालानुसार "PS-2" ने जगभरातील बॉक्‍स ऑफिसवर अवघ्या चार दिवसातच द्विशतक केले आहेत. "PS-2" चे 4 दिवसांचे एकूण कलेक्शन सुमारे 210 कोटी असावे यात 120 कोटी देशांतर्गत आणि 90 कोटी परदेशात कमाई केली आहे. PS च्या पहिल्या भागाने तीन दिवसांतच हे कलेक्शन होते.

पोनियिन सेल्वन-2 सर्व भाषांमध्ये चांगला व्यवसाय करत आहे. विशेषता या चित्रपटाला तमिळ भाषेत भरभरून प्रेम मिळत आहे. सोमवारी चौथ्या दिवशी तामिळ भाषेतील PS-1 ने एकूण 19.64 कोटींचा गल्ला जमवला आहे. तमिळमध्ये या चित्रपटाने 81.56 कोटींची कमाई केली असून लवकरच तो 100 कोटींमध्ये सामील होणार आहे.

मल्टीस्टारर चित्रपट Ponniyin Selvan 2मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला, आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, जयराम, जयराम, एल.ए. नासार यांच्यासारख्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT