Money Heist Berlin character esakal
मनोरंजन

Money Heist: ‘बर्लिन’ पुन्हा येतोय... केली नव्या सीरिजची घोषणा !

नेटफ्लिक्सने सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती...

सकाळ डिजिटल टीम

नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘मनी हाईस्ट’ या वेबसीरिजने अशरश: प्रेक्षकांना वेड केलय. भन्नाट अशा कथेने आणि वळणावळणावर असलेल्या ट्विस्टने या वेबसीरिजने तिच्या प्रेक्षकांना बांधून ठेवल. या वेबसीरिजचे ५ भाग प्रदर्शित झाले आहेत. ५ व्या भागानतंर ही वेबसीरिज संपली म्हणून चाहते नाराजही झाले होते. मात्र आता या वेबसीरिजच्या चाहत्यांसाठी आनंद वार्ता आहे. ह्या  वेबसीरिजमधील ‘बर्लिन’ पुन्हा तूमच्या भेटीला येणार आहे   

जागतिक फॅन इव्हेंटमध्ये, नेटफ्लिक्सने ‘बर्लिन’ 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली होती. आता नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि या माध्यमातून ‘बर्लिन’वर एक स्वतंत्र स्पिन ऑफ सीरिज घेऊन येत असल्याचं जाहीर केलं आहे. अजूनतरी या सीरिजची तारीख किंवा इतर माहिती गुलदस्त्यात असली तरी आता बर्लिन  कोणता थरार घेउन येतो याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे, हे नक्कीच.

नेमकं कसं होतं बर्लिनचं पात्र जाणून घ्या थोडक्यात...

पेड्रो अलोन्सो ‘मनी हाईस्ट’ या वेबसीरिजमध्ये बर्लिनची भूमिका निभावली आहे. प्रोफेसरनंतर बर्लिन हा संघातील दुसरा सर्वात महत्वाचा सदस्य होता. बर्लिन हा शूर, धाडसी आणि खूप मजेदार दाखविला आहे. त्याच बरोबर तो  काहीसा रहस्यमय देखील आहे. त्याला स्त्रियांमध्ये अधिक रस आहे. Heist चे संपूर्ण प्लॅन बनवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.बर्लिन  सुरुवातीला टीम मेंबरशी सतत भांडतो, मात्र अखेरीस त्याच्या नेतृत्वाने सगळे प्रभावित होतात. बर्लिनला असाध्य आजाराचे निदान झालेले असते आणि ‘मनी हाईस्ट’च्या चौथ्या भागात टीमला वाचवतांना त्याचा मृत्यू होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT