Prabhakar More  esakal
मनोरंजन

Prabhakar More : NCP मध्ये भरणार हास्यजत्रा! 'हा' कॉमेडी कलाकार 'राष्ट्रवादीत'

मराठी टीव्ही मनोरंजन विश्वात महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prabhakar More : मराठी टीव्ही मनोरंजन विश्वात महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. अनेक वर्षांपासून हास्यजत्रेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यातील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे एक भावनिक नाते तयार केले आहे. आता या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार प्रभाकर मोरे यांच्याविषयीची एक मोठी बातमी समोर आली आहे.

विनोदाचं तुफान आणि तितकेच अचुक टायमिंग असलेल्या प्रभाकर मोरेंचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची विनोदी शैली, त्याच ढंगातील अभिनय हा चाहत्यांचा खास चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियावर देखील तितक्याच उत्साहानं सक्रिय असणाऱ्या प्रभाकर मोरेंची सेकंड इनिंग ही राजकारणात असणार आहे. असे बोलले जात आहे. त्यांनी एका राजकीय पक्षामध्ये जाहीर प्रवेशही केला असल्याची चर्चा आहे.

Also Read - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

साम टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर मोरे हे राष्ट्रवादीत गेल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत शंका होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ्यासोबत जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या राजकीय प्रवेशानं सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

SCROLL FOR NEXT