Raj Thackeray Birthday Esakal
मनोरंजन

Raj Thackeray Birthday: 'खासकरून हे वर्ष...' प्राजक्ता माळीच्या राज ठाकरेंना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Raj Thackeray Birthday: महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध आणि दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले राज ठाकरे यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्ते पोस्टरबाजी, विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि केक कापून जल्लोषही करतात.

अनेक राजकीय पक्षातुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच अनेक कालाकार मंडळींनीही त्याच्यासाठी पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यातच मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिने एक खास पोस्ट देखील शेयर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ता लिहिते की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयूष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो…शुभेच्छा'

प्राजक्ताने नुकताच तिचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. या वेळी प्राजक्ताने उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे यांना बोलवले होते. ज्याची बरीच चर्चाही झाली होती. तसेच ती गेली अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या संपर्कात आहे.

ती त्यांच्या सभेलाही जाते. शिवाय राज यांच्या कौटुंबिक सोहळ्यातही ती असते, ती राज ठाकरे यांच्या बद्दलचा आदर आणि प्रेम जाहीर करते. काही दिवसांपुर्वी प्राजक्ता शिवतिर्थांवर देखील गेली होती. त्यामुळे प्राजक्ता मनसेत जाणार का? अशा चर्चाही सुरु झाल्या होत्या. मात्र प्राजक्तानं याविषयी काहीही सांगितलं नाही. त्यामुळे आता तिच्या पोस्टने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

राज ठाकरे यांच्या बद्दल बोलयचं झालं तर त्याची काही वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. त्यांचे शालेय शिक्षण बाल मोहन विद्या मंदिर शाळेत झाले. राज यांनी सर जेजे कॉलेज ऑफ आर्टमधून ग्रॅज्युएशन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT