Surinder Sharma esakal
मनोरंजन

Surinder Sharma : पंजाबी कॉमेडियन सुरिंदर शर्मांचं निधन

सकाळ डिजिटल टीम

शर्मा यांच्या निधनानं पंजाबी मनोरंजन जगतावर शोककळा पसरलीय.

पंजाबच्या मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आलीय. पंजाबमधील (Punjabi) प्रसिद्ध कॉमेडियन, हास्यकवी आणि लेखक सुरिंदर शर्मा (Surinder Sharma) यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं पंजाबी मनोरंजन जगतावर शोककळा पसरली.

शर्मा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीय. त्यांनी अनेक पंजाबी सिनेमा (Punjabi cinema) आणि कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे. तसेच ते हास्यकवी म्हणूनही प्रसिद्ध होते. शर्मा यांच्या निधनानं पंजाबी मनोरंजन जगतावर शोककळा पसरलीय.

अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धाजंली अर्पण केलीय. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी चंदीगडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शर्मांनी शिक्षक म्हणूनही विद्यादानाचं काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT