Rakhi Sawant Latest News Rakhi Sawant Latest News
मनोरंजन

Rakhi Sawant : लग्नाच्या दिवशीच आई व्हायचं; आलियाचे नाव घेत राखीने व्यक्त केली इच्छा

व्हिडिओमध्ये राखी आलिया भट्टप्रमाणे लग्न करावं लागेल असं म्हणताना दिसत आहे

सकाळ डिजिटल टीम

Rakhi Sawant Latest News राखी सावंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ‘तू मेरे दिल में रहने के लायक नहीं’ या गाण्याचे प्रमोशन करताना दिसत आहे. या गाण्यात राखी (Rakhi Sawant) प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत दिसत आहे. राखी या गाण्याचे प्रमोशनल व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करीत आहेत. प्रमोशन व्हिडिओंमध्ये राखीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिला आलिया भट्टसारखे (Alia Bhatt) लग्न करायचे आहे. का? हे जाणून घेऊ या...

राखी सावंत इंडस्ट्रीत तिच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच राखीने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. राखीने (Rakhi Sawant) इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती तिच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी पोहोचली दिसत आहे. रेडिओ मिर्चीला दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडिओ राखीने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राखी आलिया भट्टप्रमाणे लग्न करावं लागेल असं म्हणताना दिसत आहे.

‘आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्न करताच आई झाली. मला पण असे लग्न करायचे आहे. लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नाही तर त्याच दिवशी मला आई व्हायच आहे’ असेही राखी सावंत म्हणाली. तिचे हे म्हणणे ऐकून प्रियकर आदिल खानला लाज वाटली. मात्र, तीर राखी आहे. केव्हा काय बोलेल हे सांगता येत नाही.

राखीच गाण हिट

१० सप्टेंबर रोजी राखी सावंत आणि प्रियकर आदिल खानवर चित्रित केलेला ‘तू मेरे दिल में रहने के लायक नहीं’ हे गाणे रिलीज झाले होते. हे गाणं खूप पसंत केले जात आहे. गाण्याला मिळणाऱ्या व्ह्यूजबद्दल राखीने एक पोस्टही शेअर केली आहे. पोस्टमध्ये राखीने हे गाणे हिट केल्याबद्दल चाहते, मित्र आणि मीडियाचे आभार मानले आहेत. गाण्याला ४ मिलियन व्ह्यूज मिळाल्यानंतर राखीने ही पोस्ट शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT