Rakhi Sawant 
मनोरंजन

Rakhi Sawant : "अनैसर्गिक सेक्स, अनेक मुलींशी संबंध..." राखी सावंतच्या पतीला न्यायालयीन कोठडी!

सकाळ डिजिटल टीम

Rakhi Sawant : राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांचे प्रकरण रस्त्यावरून थेट कोर्टात पोहोचले आहे. राखीने आदिलवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आदिलला बुधवारी अंधेरी न्यायालयात नेण्यात आले.

आदिलवर आयपीसी कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध), ४९८ए, ३२३, ४०६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान आदिल दुर्राणी याला अंधेरी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राखीने तिच्या ताज्या व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की, आदिलच्या हातात जे येईल ते तो मारायचा. आतापर्यंत अनेक मुलींचे कॉल आले, ज्यांचे आयुष्य आदिलमुळे उद्ध्वस्त झाले आहे. 

राखीने आदिलवर अनेक आरोप केले आहेत. आदिल तिला मारहाण करायचा, पैसे काढून घेत असे, आदिलमुळे तिच्या आईवर उपचार होऊ शकले नाहीत. तर आदिलवर विवाहबाह्य संबंध आणि अनैसर्गिक सेक्सचे आरोपही केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT