ranbir alia photo sakal
मनोरंजन

Photo : रणबीर आलियाचे काही खास क्षण... : Ranbir Alia widding

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. २०१८ मध्ये त्यांनी आपले प्रेम जाहीर केले. आज जवळपास दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर ते लग्न करत आहेत, त्या निमित्ताने दोन वर्षात त्यांनी अनुभवलेले काही खास क्षण...

नीलेश अडसूळ

Ranbir Alia wedding : अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) आणि रणबीर कपूर (ranbir kapoor) हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. २०१८ त्यांनी आपले प्रेम जाहीर केले. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान २०१७ मध्ये ते पहिल्यांदा एकत्र आले. त्यानंतर वर्षभरात त्यांनी प्रेमाची कबुली दिली. अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात ते प्रथमच एकत्र दिसले. त्यानंतर अनेक कार्यक्रमांना त्यांनी एकत्र उपस्थिती लावली. लग्नाबाबत त्यांनी अधिकृत माहिती दिली नसली तरी ते लवकरच लग्न करणार आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालेली आहे. दोन वर्षांतील त्यांची काही क्षणचित्रे..

रणबीर आणि आलिया यांच्या प्रेमाची चर्चा सुरु होती परंतु ते अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लग्नाला पहिल्यांदा एकत्र आले. या लग्नातील फोटो विशेष गाजले होते. त्या दिवसापासून दोघांनी अनेक फोटो शेअर केले.
मुंबई होणाऱ्या कलाकारांच्या नवरात्रोत्सवातही ते जोड्याने सहभागी झाले. सलग दोन वर्षे ते या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत.
रणबीर आलीयाच्या घरच्यांची भूमिका काय असेल अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आलिया आणि कपूर परिवाराचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत हे सांगणारा हा फोटो आहे. नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये आलिया रणबीरच्या घरी आली होती.
रणबीर आणि आलियाचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एका गाण्यासाठी दोघांनी दिलेली ही खास पोज...
'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा एक सोहळा नुकताच पार पडला यावेळी 'आमचं लग्न कधी होणार?' असं आलिया गमतीने आणि तितक्याच उत्सुकतेने म्हणाली होती.
रणबीर आणि आलियाच्या खास भेटीचा हा क्षण..
'फिल्मफेअर' पुरस्कार सोहळ्यातही ते एकत्र आले होते. यावेळी त्या दोघांनी काही खास पोज देऊन चाहत्यांची मने जिंकली. याहीवेळी त्यांच्या लग्नाचा विषय अनेकांनी छेडला.
दोन वर्षांपूर्वीच्या 'झी'च्या पुरस्कार सोहळ्यातही ते एकत्र होते. यावेळी त्यांनी नृत्य देखील केले. रणबीरची काळजी करतानाचा हा फोटो बराच व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: पैसा, प्रार्थना, आशा सगळं पणाला लावलं… तरीही मृत्यूने झडप घातली, एअर अ‍ॅम्बुलन्स दुर्घटनेची काळीज पिळवटणारी A टू Z स्टोरी

Kolhapur Mumbai flight : कोल्हापूर–मुंबई मार्गावर इडिगोची दररोज दिवसातून दोनवेळा विमान सेवा; बुकिंग सुरू

Panvel Traffic: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी! पनवेलजवळ भलामोठा कंटेनर मधोमध अडकला, दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा..

Pune : सायकल स्पर्धेसाठी चकाचक केलेले रस्ते महिन्याभरात खचले; निकृष्ट दर्जाचं काम

ZP Election Supreme Court : महाराष्ट्रातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा स्पष्ट शब्दात नकार

SCROLL FOR NEXT