Ranbir Kapoor esakal
मनोरंजन

हाॅलीवूड अभिनेत्री रणबीर कपूरवर रागवली होती, कारण...

मात्र आजही तो त्या अभिनेत्रीचा मोठा फॅन आहे.

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. केवळ भारतातच नव्हे विदेशातही त्याचा चाहतावर्ग आहे. मात्र बऱ्याचदा लोक लोकप्रिय कलाकारांना ओळखत असतात असे नाही. जर तुम्ही हाॅलीवूड (Hollywood) कलाकारांकडे नजर टाकली तर तुम्हाला दिसेल तेथील लोक शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन या सारख्या मोजक्या नावांव्यतिरिक्त अनेक बाॅलीवूड कलाकारांना ओळखत नाहीत. रणबीर बरोबर काही वर्षांपूर्वी न्यूयाॅर्कमध्ये एक वेगळाच प्रसंग घडला. (Ranbir Kapoor Recall Incident Of Natalie Portman, She Scolded Over Photo Him)

२०१६ मध्ये 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) रणबीरने सांगितले होते, की जेव्हा हाॅलीवूड स्टार नेटली पोर्टमॅनला ( Natalie Portman) भेटला तेव्हा तिने रागाच्या भरात त्याला पिटाळून लावले.

न्यूयाॅर्कमध्ये रणबीर

'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रमोशन करण्यास पोहोचलेल्या रणबीरने कपिल शर्माला सांगितले, मी न्यूयाॅर्कच्या रस्त्यावरुन चालत होतो. मी हाॅटेलच्या दिशेने पळत होतो. ती फोनवर बोलत जात होती. मी तिला विचारले एक फोटो, एक फोटो. 'थोर लव्ह अँड थंडर'ची अभिनेत्री नेटलीबरोबर फोटो घेण्याच्या उत्साहात ती रडत असल्याचे मी पाहिलेच नाही. ती रागाच्या भरात माझ्याकडून पाहून म्हणाली, मी म्हणाले येथून निघून जा. या घटनेविषयी पुढे रणबीरने सांगितले, की नेटलीच्या अशा वागण्याने त्याला वाईट वाटले होते. मात्र आजही तो त्या अभिनेत्रीचा मोठा फॅन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT