ranbir kapoor and alia bhatt  Esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'आलिया बेडवर खुपच...', बेडरूमचे सिक्रेट सांगताना काय बोलून गेला रणबीर....

सकाळ डिजिटल टीम

Ranbir Kapoor-Alia Bhatt बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनं रणबीर कपूरशी लग्न केलं. त्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. आलिया आणि रणबीर ही बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी आहे. चाहते या जोडीला खुप भरभरुन प्रेम करतात. दोघेही उत्तम अभिनेते आहे. त्याचबरोबर चांगले पती पत्नी देखील आहे. ते नेहमी एकमेकांसोबत कपल गोल शेयर करत असतात.

नुकताच रणबीरच्या अ‍ॅनिमलचा प्री टिझर रिलिज करण्यात आला आहे. त्याबरोबरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी ब्रम्हास्त्र चित्रपटानंतर आता पुन्हा ही जोडी रामायण चित्रपटातील राम आणि सीताची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आलियाला डेट केल्यानंतर त्याने आलियासोबत लग्न केल. याजोडप्याला राहा ही मुलगी देखील आहे. दरम्यान, आता रणबीर कपूरने आलियाबाबत एक खुलासा केला आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे बेडरूम सिक्रेट शेयर केले आहे. आलियाच्या एका सवयीनं तो खुप त्रस्त झाला आहे.

आलियाला डेट केल्यानंतर त्याने आलियासोबत लग्न केल. याजोडप्याला राहा ही मुलगी देखील आहे. दरम्यान, आता रणबीर कपूरने आलियाबाबत एक खुलासा केला आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे बेडरूम सिक्रेट शेयर केले आहे. आलियाच्या एका सवयीनं तो खुप त्रस्त झाला आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्याने आलियाच्या झोपण्याच्या वाईट सवयीबद्दल सांगितले. इतकच नाही तर आलियाच्या या सवयीमुळे तो किती हैराण झाला आहे हे सांगितले.

आलियाच्या सवयीबद्दल सांगतांना तो म्हणाला की, 'जेव्हा आलिया झोपते तेव्हा बेड आपोआप लहान होऊ लागतो. तिचं डोकं कुठेतरी, हात कुठेतरी आणि पाय कुठेतरी असतो. आणि मी पलंगावर आकसून जातो आणि बेडच्या एका कोपऱ्यात पोहोचतो.

त्यानंतर आलियाने या प्रकरणावर म्हटल्यावर 'तू सहन करतोस?' त्यावर रणबीर म्हणातो की, हो मला त्रास होतो पण मी सहन करतो.

जेव्हा आलियाला रणबीरच्या वाईट सवयीबद्दल विचारलं तेव्हा आलिया म्हणाली, 'मला जी वाईट सवय लागली आहे ती म्हणजे साईलेन्स, जेव्हा मी त्याला काही विचारते तेव्हा तो गप्प राहतो. कधीकधी मी त्यांना हलवून विचारते, तरीही ते उत्तर देत नाहीत त्याच्या यासवयीमुळे मी खुप त्रस्त आहे.

सध्या, अभिनेत्री आलिया आणि रणबीर कपूर पालकत्वाचा आनंद घेत आहेत परंतु त्याच वेळी दोघांनीही त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. रणबीर अ‍ॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे तर आलिया रणवीरसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT