Actor Ranveer Singh  esakal
मनोरंजन

रणवीर सिंगला पुन्हा न्यूड फोटोशूटची ऑफर, अभिनेत्याला 'यांनी' केली मागणी

रणवीर सिंगला पुन्हा न्यूड फोटोशूटची ऑफर

सकाळ डिजिटल टीम

Ranveer Singh News : रणवीर सिंगने नुकतेच एका नियतकालिकेसाठी न्यूड फोटोशूट केले आहेत. त्यावरुन मोठा वाद झाला. काही राज्यांमध्ये रणवीरच्या विरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या. दुसरीकडे बाॅलीवूडने (Bollywood News) त्याला पाठिंबा जाहीर केला. अर्जुन कपूरपासून आलिया भटपर्यंत सर्व कलाकारांनी पाठिंबा दिला. एकीकडे अभिनेता इतका ट्रोल झाला तर दुसरीकडे पीपल फाॅर एथिकल ट्रिटमेंट ऑफ एनिमल अर्थात पेटा इंडियाने रणवीर सिंगला (Ranveer Singh) विनंती केली आहे, की त्याने त्यांच्या एका मोहिमेसाठी पुन्हा एकदा न्यूड फोटोशूट करावे. (Ranveer Singh Again Get Bold Photoshoot Offer By Pet)

पत्रात काय आहे ?

रणवीरला पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे, एका नियतकालिकेत तुमचे फोटोशूट पाहिले आणि आशा आहे की तुम्ही आमच्यासाठीही बोल्ड फोटो काढायचे आहे. जनावरांच्या प्रति प्रेम वाढवण्यासाठी तुम्ही पेटा इंडियाच्या जाहिरातीसाठी न्यूड फोटोशूट करु शकता. ऑल एनिमल्स हॅव द सेम पार्ट्स ट्राय वेगन? तुमच्या संदर्भासाठी पामेला अंडरसनची फोटो पाठवले आहे.

पत्रात पुढे वेगने फायदे सांगितले आहे. रणवीरने पुढे येऊन या मोहिमेला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. आता पाहावे लागेल की रणवीर पेटाच्या या विनंतीला कसे उत्तर देतो. जर त्याने होकार दिल्यास चाहत्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT