Rashmika Mandana  esakal
मनोरंजन

Rashmika Mandana : 'रश्मिका तुला दाढी करावी लागेल!' 'तो' फोटो व्हायरल, नॅशनल क्रशच्या डोळ्यात पाणी

आता रश्मिका तिच्याच एका फोटोमुळे चर्चेत आले आहे. स्पाऊट करत तिनं एक फोटो इंस्टावर व्हायरल केला आहे. त्याला नेहमीप्रमाणे मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rashmika Mandana Need To Shave Your Beard trolled : पुष्पामधून श्रीवल्ली फेम रश्मिका मंदाना भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. त्यानंतर तिच्या वाट्याला बॉलीवूडमधील चित्रपटही आले. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही तिला काम करण्याची संधी मिळाली, रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणूनही ओळखली जाते. मात्र एका कारणामुळे ती ट्रोल होताना दिसते आहे.

सोशल मीडियावर रश्मिकाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणून व्हायरल होत असते. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद आणि त्यावरुन येणाऱ्या प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर असतात. काही दिवसांपूर्वी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी रश्मिकाचा चाहतावर्ग किती मोठा आहे, तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची संख्या किती मोठी आहे हे दिसून आले होते.

Also Read - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

आता रश्मिका तिच्याच एका फोटोमुळे चर्चेत आले आहे. स्पाऊट करत तिनं एक फोटो इंस्टावर व्हायरल केला आहे. त्याला नेहमीप्रमाणे मोठा प्रतिसादही मिळाला आहे. मात्र त्यावर आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच तिखट आहेत. काहींनी रश्मिकाला खूप ट्रोल केले आहे. यापूर्वीही रश्मिका ट्रोल झाली आहे. पण यावेळी त्या प्रतिक्रियांनी तिला भलतेच वाईट वाटल्याचे दिसून आले आहे. रश्मिकानं तिचे फोटो इंस्टावर पोस्ट करताच तिला नेटकऱ्यांचा ओरडा खावा लागला आहे.

रश्मिकाचा इंस्टावरील तो फोटो त्याचे ट्विटरवर मीम्स व्हायरल झाले आहेत. त्यावर तिला कित्येक नेटकऱ्यांनी दाढी करण्याचा सल्ला दिला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करताना सभ्यतेची पातळी ओलांडल्याचे दिसून आले आहे. वास्तविक त्या फोटोवरुन तिला ट्रोल करण्यासारखे काही नव्हते. एका सर्वसामान्य गोष्टीसाठी त्यांनी रश्मिकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. रश्मिकाचा तो मेकअप अनेकांना खटकला आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे तुला दाढी आली आहे पण तरीही तू सुंदर दिसते आहेस. अशा शब्दांत तिचं कौतूक केलं आहे. याउलट अनेकांनी तिला वेगवेगळ्या उपमा देत तिच्यावर टीकाही केली आहे. तो फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT