Richa Chadha And Ali fazal esakal
मनोरंजन

Richa Chadha Ali Fazal : रिचा अन् अलीच ठरलं ! लवकरच अडकणार विवाहबंधनात

रिचा चड्ढा अन् फझल अलीच अखेर ठरलं..

सकाळ डिजिटल टीम

Richa Chadha And Ali Fazal Wedding News : बाॅलीवूडमध्ये पुन्हा एकदा सनई-चौघड्यांचा आवाज ऐकू येणार आहे. अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करणारे रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फझल (Ali Fazal) विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघेही चित्रपट 'फुकरे'च्या (२०१२) सेटवर भेटले होते. येथूच दोघांमधील जवळीकता वाढली.

रिचा चड्ढा आणि अली फसल २०२० मध्ये लग्न करणार होते. मात्र कोरोनामुळे त्यांनी ते पुढे ढकलले. पुन्हा त्यांनी मार्च २०२२ मध्ये विवाह करण्याचा विचार केला होता. आता ते दोघेही या वर्षी सप्टेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. (Richa Chadha And Ali Fazal Very Soon Get Married)

रिचा आणि अली वेगवेगळ्या पार्टीजमध्ये एकत्र दिसत असतात. त्यांनी खुलेपणाने आपले नाते स्वीकारले. आता पिंकविलाच्या वृत्तानुसार रिचा आणि अली सप्टेंबर २०२२ मध्ये विवाह करणार आहेत.

त्यासाठी दोन समारंभ होणार आहेत. एक मुंबईला आणि दुसरे दिल्लीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

'सेटवर वर्चस्व दाखवलं जात होतं' अमृताने सांगितला 'तुमचं आमचं सेम असतं' मालिकेच्या सेटवरचा किस्सा, म्हणाली...'वजनावरुन मला नेहमी...'

Mahabaleshwar Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळली; 6 मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचा 'हा' नवा थरारक प्लॅन, दोघांचे मृतदेह काढले बाहेर

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड; शून्यावर बाद होताच 'या' परदेशी खेळाडूची बरोबरी; नेमकं काय घडलं

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

SCROLL FOR NEXT