rupali bhosle from aai kuthe kay karte latest post  SAKAl
मनोरंजन

Rupali Bhosle: तुमचा आशीर्वाद घेऊन नवीन प्रवास सुरु करते... रुपाली भोसलेच्या पोस्टने चर्चांना उधाण

अशातच रुपाली भोसले आई कुठे काय करते मालिका सोडणार का? अशी चर्चा सुरु झालीय.

Devendra Jadhav

Rupali Bhosle Aai Kuthe Kay Karte News: सध्या आई कुठे काय करते मालिका सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. आई कुठे काय करते मधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत.

आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भुमिका साकारतेय अभिनेत्री रुपाली भोसले. अशातच रुपाली भोसले आई कुठे काय करते मालिका सोडणार का? अशी चर्चा सुरु झालीय. रुपालीच्या या पोस्टने चर्चांना उधाण आलंय. काय झालंय नेमकं बघुया..

(rupali bhosle from aai kuthe kay karte latest post)

ग्रेट BHET सुरेश वाडकरजी आणि पद्मा वाडकरजी.. तुमचे आशीर्वाद घेउन पुढच्या प्रवासाला निघाले आणि मला खत्री अहे हा प्रवास खूप सुखकर होणार, आम्ही आजही एन्जॉय करत असलेली इतकी अप्रतिम गाणी दिल्याबद्दल धन्यवाद..

तुम्हा दोघांना भेटून आनंद झाला, अशी पोस्ट रुपाली भोसलेने केली आहे. एकुणच रुपालीची ही पोस्ट पाहून रुपाली आई कुठे काय करते मालिका सोडणार का? अशी चर्चा आहे.

आई कुठे काय करते' मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झालेली रुपाली भोसले उर्फ संजना सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

ती अनेकदा आपल्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यातील अनुभव सांगताना दिसत असते. गेल्या काही दिवसांपासून तर तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना अनेकांना आवडतेय ते तिच्या बदललेल्या ट्रॅकमुळे. संजना आता देशमुखांची सून म्हणून चांगलं वागताना दिसतेय पण एक माणूस म्हणून ती चांगली वागतेय हे प्रेक्षकांना कुठेतरी आवडतंय.

पण कटकारस्थानं करणारी,अरुंधतीचं घर तोडणारी संजना देखील कुठेतरी आवडलीच होती म्हणूनच तर संजना प्रसिद्ध झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT