sai tamhankar hot kissing scene viral in crime beat film teaser starring adinath kothare SAKAL
मनोरंजन

Crime Beat Trailer: सई ताम्हणकरचा 'लिपलॉक' तर आदीनाथचा तडफदार अंदाज, सुपर हॉट 'क्राईम बिट'चा ट्रेलर उडवेल झोप

क्राईम बिट असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

Devendra Jadhav

Crime Beat Trailer Sai Tamhankar and Adinath Ko: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर विविध भूमिका करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. सईच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

क्राईम बिट असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या टिझरमध्ये सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक सिन दिसत असून.. टिझरमध्ये आदिनाथ कोठारे तडफदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे.

क्राईम बिट सिनेमाच्या टिझरमध्ये अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत. यात प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसतोय. याशिवाय सई ताम्हणकरचा कमालीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.

सई या सिनेमात पोलीस इन्वेस्टीगेशन ऑफिसरच्या भूमिकेत दिसतेय. या सिनेमात किशोर कदम, साकिब सलीम, राजेश तैलंग असे अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत.

एकूणच पोलिसांना क्राईम बीट मध्ये असताना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यांच्यावर किती प्रेशर असतं, काम करताना त्यांना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं, अशा अनेक गोष्टींचा उलगडा या सिनेमात होण्याची शक्यता आहे.

आदिनाथ कोठारे, सई ताम्हाणकर यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. हा सिनेमा zee ५ वर रिलीज होणार असून जुलै मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Latest Marathi News Live Update : 3 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तीन जणांना अटक

SCROLL FOR NEXT