Rakhi Sawant video viral esakal
मनोरंजन

Video: 'सलमानजी आप कब मामा बनोगे ?' राखीचा तो व्हिडिओ वायरल

गप्पा मारत असताना राखीनं तिचं लग्नाचं प्लानींग पापराझीला सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

आगळ्यावेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी राखी नेहमी चर्चेत असते.स्वत:च्या वयक्तिक आयुष्याबाबत राखी किती उघडपणे बोलत असते हे सगळ्यांनाच माहितीये. राखीनं आदिल खान आणि तिचं नातंही मीडियाला उघडपणे सांगितलंय.खऱ्या प्रेमाच्या रूपात मला आदिल भेटलाय असं राखी उघडपणे सांगत असते.राखी आणि पापराझी कुठेही भेटलेत की त्यांच्याशी गप्पा मारतच असते.अश्याच गप्पा मारत असताना राखीनं तिचं लग्नाचं प्लानींग पापराझीला सांगितलं.

राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.या व्हिडिओमध्ये "सलमानजी आप मामा कब बनोगे", हे राखीचं बोलणं व्हिडिओच्या सुरूवातीलाच ऐकू येतंय.पुढे ती म्हणते, 'अरे वो तो मेरे ही हाथ मे है और आदिल के हाथ मे है' राखीचं हे बोलणं ऐकून 'तुम्ही गुड न्यूज कधी ऐकवताय', असं राखीला पापराझी विचारतात.

राखी यावर पुढे सांगते की, 'आताच आमचं लग्न नाही.आणि आमचं लग्न झालेलं नाही म्हणून गुड न्यूजही नाही.' आम्ही सध्या एकमेकांना जाणून घेतोय.आदिल म्हैसुरला राहातो.तिथे त्याच्या बहिणीचं आधी लग्न होणार आणि त्यानंतर आमचं लग्न होणार.'मात्र सुरूवातीच्या राखीच्या बोलण्याने आलियासारखी राखीही गुड न्यूज देतेय की काय असं नेटकऱ्यांना वाटलं होतं.

याच वर्षी राखी आणि तिचा पती रितेश वेगळे झाले आहेत.आदिल आणि राखी सध्या एकमेकांना डेट करताय.हे दोघेही एकमेकांबरोबर कॉलिटी टाईम शेअर करतात.पापराझी आणि राखीचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT