shabana aazmi 
मनोरंजन

शबाना आझमी यांनी कंगनावर साधला निशाणा, सांगितलं 'का करते सतत बडबड?'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री कंगना रनौतच्या सततच्या बडबडीवर प्रतिक्रिया दिली आहे. शबाना यांच्या म्हणण्यानुसार कंगनाने जर दररोज बडबड केली नाही तर ती चर्चेत राहणार नाही या गोष्टीला ती घाबरते. शबाना यांनी कंगनाला एक उत्तम अभिनेत्री म्हणत एक सल्ला दिला आहे की तिने तिच्या मुख्य काम असलेल्या अभिनयावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्युला कंगनानेच सगळ्यात आधी हत्येचं स्वरुप असल्याचं म्हटलं होतं. मग तिने घराणेशाहीवर निशाणा साधला. बिहार सरकारच्या कोटात उभं असलेल्या कंगनाने पुर्ण प्रकरणात सीबीआय तपासा दरम्यान ड्रग्स एँगल समोर आल्यानंतर देखील खूप ट्वीट केले होते. ती सतत म्हणत होती की मुंबई सिनेमांमध्ये माफिया राज आहे. तसंच मुंबई शहराची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मिरसोबत केल्याने तिचं शिवसेनासोबत अजुनही भांडण सुरु आहे. 

याचदरम्यान शबाना आझमी यांनी मंगळवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'कंगना हे सर्व जबाब यासाठी दिले आहेत जेणेकरुन ती सतत चर्चेत राहिल. त्या पुढे म्हणाल्या की कंगनाने तिची सगळी शक्ती आणि लक्ष तिच्या अभिनयावर केंद्रित करायला हवं.'

'कंगनाने तिच्याच कल्पनेतल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे. कंगनाने फिल्म इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवला आणि राष्ट्रीयत्व शिकवले. मी खूप खुश आहे की तीने हे म्हटलं कारण या गोष्टींवर कधी कोणी लक्ष दिलं नाही. मला असं वाटतं की ती घाबरते की आपण चर्चेतुन बाहेर तर पडणार नाही. त्यामुळे ती सतत प्रतिक्रिया देते. तिने ते केलं पाहिजे ज्यात ती माहिर आहे तो म्हणजे अभिनय.'

shabana azmi takes kangana ranaut she fears when no longer be in headlines  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना 'टीईटी' बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

CM Yogi Adityanath: गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगींच्या ताफ्यात शिरली गाय , सुरक्षेत पुन्हा गाफीलपणा! १५ दिवसांत दुसऱ्यांदा झाली चूक

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाचा रेकॉर्ड; विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर T20I मध्ये पराक्रम करणारी तिसरी भारतीय

'कऱ्हाड पालिकेसाठी आमदार बाळासाहेब पाटील ठरले गेमचेंजर'; भाजपसह आमदार डॉ. अतुल भोसले यांना धक्का, नेमंक काय घडलं..

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; परदेशी गुंतवणूकदारांची वापसी; सोन्याच्या भावाचा प्रभाव

SCROLL FOR NEXT