shah rukh khan, salman khan, NMACC, jio world centre. nita mukesh ambani cultural centre SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: ५७ व्या वर्षी वाटतोय कि नाही तिशीतला तरुण? NMACC च्या उद्घाटनाच्या वेळी शाहरुखवर सर्वांच्या नजरा

सलमान खान देखील या सोहळ्याला फॉर्मल्समध्ये दिसला

Devendra Jadhav

Shah Rukh Khan News: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) चं काल उद्घाटन झालं.

यानिमित्ताने जवळपास सर्वच बॉलिवूड सितारे एकाच छताखाली जमले होते.

एकदम शानदार आणि भव्यदिव्य रित्या NMACC चं लाँच झाला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते. पण सर्वांची नजर मात्र खिळली ती शाहरुख खानवर.

(shah rukh khan looks super hot at the grand launch event of nita mukesh ambani cultural centre NMACC)

SRK त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत या सोहळ्याला उपस्थित होता. यावेळी शाहरुख सोबत गौरी खान, आर्यन खान आणि सुहाना खान सुद्धा फोटोंसाठी पोझ करताना दिसले.

शाहरुख खान कुठे आहे असा विचार करत असतानाच त्याची मॅनेजर पूजा ददलानीने इंस्टाग्रामवर शाहरुखचे दोन फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख सुपर हॉट दिसतोय.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या लाँचिंगसाठी संपूर्ण बॉलिवूड मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये उपस्थित होतं. या कार्यक्रमाला उपस्थित आलेला शाहरुख खान काळ्या रंगाच्या पोशाखात अत्यंत देखणा दिसत आहे.

वयाच्या ५७ व्या वर्षी शाहरुख तिशीतल्या तरुणासारखा फिट अँड फाईन वाटतोय.

शाहरुखची मॅनेजर पूजाने इंस्टाग्रामवर काळा शर्ट, काळी पँट आणि ब्लेझर घातलेले त्याचे फोटो पोस्ट केले.

अनेकांनी शाहरुखची तुलना त्याचा मुलगा आर्यन खानशी केलीय. शाहरुखचा हा नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

सलमान खान देखील या सोहळ्याला फॉर्मल्समध्ये दिसला. सलमानने सुद्धा फोटोसाठी खास पोज दिली.

किसी का भाई किसी की जान फेम या अभिनेत्याने गौरी खान, आर्यन खान आणि सुहाना खान यांच्यासोबत खास फोटोशूट केलं.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, ज्याला NMACC देखील म्हणतात, मुंबईतील Jio वर्ल्ड सेंटरमध्ये आहे. काल 31 मार्चला त्याचे भव्य उद्घाटन झाले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये असलेले हे केंद्र नीता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सेंटरमध्ये भारतीय कला प्रकारांचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT