Sherlyn Chopra And Deepika Padukone esakal
मनोरंजन

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरुन दीपिकावर शर्लिन चोप्रा भडकली, 'तुझा पती..'

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरुन दीपिकावर शर्लिन चोप्रा भडकली

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर सुरु झालेला वाद थांबायला तयार नाही. त्याच्या विरोधात मुंबईत (Mumbai) तक्रार दाखल झाली आहे. बाॅलीवूडच्या (Bollywood) काही कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) वारंवार निशाणा साधत आहे. शर्लिन म्हणते, की जेव्हा तिने असेच फोटोशूट केले होते, तेव्हा तिला खूप काही सुनावले गेले होते. मात्र रणवीरने असे केल्यास ते योग्य नाही का ? हा मोठा मुद्दा आहे. हे तर चालते असे म्हणू नका. त्यात काही अडचण नाही. आपण त्यास का मुद्दा बनवत आहोत. हा मुद्दा आहे आणि ज्याला हे समजत नाही, तो वेडा बनून पेडा खाण्याचा प्रयत्न करत आहे. (Sherlyn Chopra Criticize Deepika Dadukone Over Ranveer Singh Bold Photoshot)

दीपिका पदुकोणवर संताप

शर्लिनने दीपिकाचा उल्लेख करत म्हणाली, ज्या प्रकारे दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) मला पाहिले मी सांगू की ते पाहणे कसे होते? तिने वरुन खाली, खालून वरपर्यंत पाहिले, ओ माय गाॅड ! इतके छोटा टाॅप आणि छोटे शाॅर्ट्स. तुमच्या पतीच्या शरीरावर काय होते मॅडम, काहीही नाही.

रणवीर सिंगच्या (Ranveer Singh)फोटोशूटवर शर्लिनने काही ट्विट्स केले होते. एक ट्विटमध्ये शर्लिन म्हणते, मी एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी बोल्ड शूट केले तर लोकांनी आणि मीडियाने मला चरित्रहिन आणि निर्लज्ज असे संबोधले. जेव्हा हा महाशय ( रणवीर सिंग) बोल्ड शूट करतो, तर उर्दूवूड आणि मीडिया त्याच्या या कलाकारीचे कौतुक करते. अरे भाऊ माझ्या शरीरावर काय किडे पडले होते का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT