shiv thakare, veena jagtap, bigg boss 16 SAKAL
मनोरंजन

एकीकडे Shiv Thakare जिंकला तर दुसरीकडे Veena Jagtap ने केली ही 'खास' गोष्ट

शिवने बिग बॉस १६ चं उपविजेतेपद पटकावलं तर वीणा जगतापने सुद्धा एक खास गोष्ट केलीय

Devendra Jadhav

Shiv Thakare - Veena Jagtap News: बिग बॉस हिंदीच्या १६ व्या सिझनचं उपविजेतेपद पटकावलं. शिव ठाकरेने जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस १६ चं उपविजेतेपद पटकावलं.

अगदी सलमान खान पासून मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी शिव ठाकरेच्या खेळाचं कौतुक केलं. एकीकडे शिवने बिग बॉस १६ चं उपविजेतेपद पटकावलं तर दुसरीकडे शिवची गर्लफ्रेंड अशी चर्चा असलेली वीणा जगतापने सुद्धा एक खास गोष्ट केलीय.

(Shiv Thakare bigg boss 16 runner up and his giflfriend Veena Jagtap did this 'special' thing )

वीणाने काळ्या गाऊन आणि डोक्यावर हॅट असलेला व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत वीणा तिच्या मित्रमैत्रिणीसोबत धम्माल करताना दिसत असून फोटोशूट करत आहे.

वीणा एका आलिशान क्रूज वर असून तिला सर्टिफिकेट मिळालंय. वीणा आता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झाली असून तिला तिने तिचा आनंद सोशल मीडियावर शेयर केलाय.

तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही कधीही शिकू शकता.. हि गोष्ट तुमच्याकडून ज्या व्यक्ती करून घेतील त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल...त्यामुळे शिकणे कधीही थांबवू नका.. कारण जीवन कधीही शिकवणे थांबवत नाही..

अशी पोस्ट करून वीणाने तिचा हा आनंद तिच्या फॅन्ससोबत शेयर केलाय. वीणा गेले अनेक दिवस मराठी मनोरंजन विश्वातून गायब होती. त्यामुळे ती मेकअप आर्टिस्ट होण्याची तयारी करत होती हे उघड झालंय.

बिग बॉस १६ मध्ये शिव ठाकरे सहभागी होता. एका भागात शिव कुटुंब आणि वीणाच्या आठवणीत ढसाढसा रडला. अनेकांना वाटत होतं कि शिव आणि वीणाचं ब्रेकअप झालंय असं वाटत होतं.

पण त्याच दरम्यान विणाने एक पोस्ट करून शिव वरील तिचं प्रेम व्यक्त केलं. त्यावेळी बिग बॉस समोर शिवने वीणाचं नाव घेतलं. पुढे या भागांनंतर वीणाने "वाघ आहेस तू...रडू नाही अजिबात...मी आहे सोबत नेहमी" अशी पोस्ट करून एकमेकांवर असलेलं प्रेम दर्शवलं.

बिग बॉस १६ चं उपविजेतेपद शिव ठाकरेने पटकावलं. वीणाने या सर्व प्रवासात शिवला खूप सपोर्ट केलाय. शिवला वोटिंग करण्यासाठी वीणाने वेळोवेळी आवाहन केलं.

आता बिग बॉस नंतर शिव आणि वीणा एकत्र येऊन त्यांचं रिलेशनशिप जाहीर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT