Siddharth Kiara Wedding  Sakal
मनोरंजन

Siddharth Kiara Wedding : मला कियारासोबत लग्न करायचं होतं पण...; 'बिग बीं'समोर त्याने केला होता खुलासा

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​आज संध्यकाळी ​लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Siddharth Kiara Wedding : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​आज संध्यकाळी ​लग्नबंधनात अडकणार आहेत. हा क्षण अधिक अविस्मरणीय व्हावा यासाठी सिद्धार्थ आणि कियाराने राजस्थानमधील जैसलमेरची निवड केली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

कियारा आणि सिद्धार्थ आज म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी जैसलमेरची शान असलेल्या सूर्यगढ हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नासाठी या जोडप्याने सूर्यगढ पॅलेसच्या 80 रूम्स बुक केल्या आहेत.

या सर्वामध्ये कियाराचा एक डाय हार्ड फॅनला कियारासोबत लग्न करायाची होती. याबाबतच खुलासा त्याने खुद्द बिग बींसमोर केला होता. कियाराच्या या फॅनची सगळीकडे जोरदार चर्चादेखील झाली होती.

कोण आहे कियाराचा डाय हार्ड फॅन

'कौन बनेगा करोडपती-12' च्या शोमध्ये कियाराचा जबरदस्त फॅन असलेली व्यक्ती सहभागी झाली होती. हा चाहता कियाराचे फोटो त्याच्या खिशात घेऊन फिरतो.

विजयपाल सिंह असे कियारासोबत लग्न करायची इच्छा बाळगणाऱ्या चाहत्याचे नाव आहे. विजयपाल सिंहकडे कियाराचे असंख्य फोटो आहेत.

कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर विजयपाल सिंहने आपल्याला कियारासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या शोदरम्यान, विजयने त्याच्या खिशातील कियाराचा फोटोदेखील दाखवला होता.

कियारा आहे लकी चार्म

कियाराचा एवढा मोठा चाहता असण्यामागचे कारण विचारले असता विजयपाल सिंह म्हणाला होता की, कियारा त्याच्यासाठी खूप भाग्यवान आहे. या एका कारणामुळेच मी नेहमी लकी चार्म म्हणून तिचा फोटो सोबत ठेवतो.

खिशात फोटो घेऊन फिरण्यासोबतच विजयपाल सिंहने त्याच्या खोलीमध्येदेखील कियाराचे असंख्य फोटो लावल्याचेही त्याने सांगितले होते. विजयची ही क्रेझ ऐकून अमिताभ बच्चनही थक्क झाले होते.

मात्र, आता कियाराने सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कियाराच्या या निर्णयामुळे विजयपाल यांना नक्कीच मोठा धक्का बसला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Tushar Apte Resignation : बदलापुरातील तुषार आपटेंचा अवघ्या २४ तासांत राजीनामा, भाजपने स्विकृत नगरसेवकपद दिल्याने जोरदार टीका

NMMC Election: मेट्रो प्रकल्पासह तुर्भे- खारघर टनेल प्रकल्पांना गती... शिंदे शिवसेनेचा जाहीरनामा, काय लिहिलयं?

Eknath Shinde : नाशिकमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार?

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

SCROLL FOR NEXT