Soha Ali Khan Daughter Constitution-Wishes Expressed On Republic Day 
मनोरंजन

Soha Ali Khan: प्रजासत्ताकदिनी सोहा अली खानच्या मुलीचं 'संविधान', व्यक्त केल्या इच्छा

आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. दरम्यान सोहा अली खानच्या मुलीचं संविधान व्हायरल होत आहे. यामध्ये तीने तिला हवे असलेले स्वतंत्र सांगितले आहे. यावर नाव देखील इनायाचे संविधान असे नाव दिले आहे.

Sandip Kapde

Soha Ali Khan: आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. दरम्यान सोहा अली खानच्या मुलीचं संविधान व्हायरल होत आहे. यामध्ये तीने तिला हवे असलेले स्वतंत्र सांगितले आहे. यावर नाव देखील इनायाचे संविधान असे नाव दिले आहे.

इनायाने लिहलं की तिला स्पॉट टॉईज हव्यात, तर शॉपींग हवी त्यानंतर टिव्ही बघण्याचे स्वतंत्र हवे. तर खायला आईस क्रीम हवी. तिला तिचे आई बाबा, खेळण्यासाठी जागा व खेळण्यासाठी मित्र हवे आहेत. सोहा इनायाच्या संविधानाचा फोटो शेअर केला आहे.

सोहा म्हणाली, "लोकशाही आणि स्वातंत्र्याची भावना आपल्या भूमीत फुलू दे आणि आपण सर्वजण प्रगती आणि एकात्मतेने भरलेल्या भविष्यासाठी कार्य करू या."

इनाया सहा वर्षाची आहे. नुकताच ३० सप्टेंब २०२३ ला तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. इनायाच्या वाढदिवशी, मामी करीना कपूर खान आणि मावशी सबा पतौडी यांनी एक सुंदर पोस्ट शेअर केली होती. उल्लेखनीय आहे की सोहा अली खानने १०१५ मध्ये कुणाल खेमूसोबत लग्न केले होते. २०१७ मध्ये त्यांनी त्यांची मुलगी इनायाला जन्म दिला. (Latest Entertainment News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT