Sonu Nigam  esakal
मनोरंजन

Sonu Nigam सोशल मीडियावर ट्रेंडिंगला, अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सध्या तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज चित्रपट विश्वातील प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याचा वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. तो आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. गायिका शिबानी कश्यप म्हणते, तुझा अप्रतिम आवाज प्रत्येक पायरीवरील प्रेम निश्चित करते. अप्रतिम आणि बहुढंगी पार्श्वगायक सोनू निगमला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! (Sonu Nigam Trends On Social Media, Many Users Give Birthday Wishes)

आवाज जो मनाला स्पर्श करेल.. सोनू निगमला वाढदिवसाच्या शुभेच्छा, या शब्दांमध्ये इरोऑस नाऊने शुभेच्छा दिल्या. आज योगायोग असा की अभिनेता सोनू सुद याचाही वाढदिवस आहे. त्यामुळे शुभा वगळी म्हणते, दोन व्यक्ती वाढदिवस साजरा करित आहेत.

स्वीट कन्या नावाचा युजर म्हणतो, मधूर अशा आवाज असलेल्या सोनू निगमला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! अनेकांनी गायक सोनू निगमचे छायाचित्रे आणि गाण्यांचे व्हिडिओज या प्रसंगी ट्विटवर (Bollywood News) शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: 'राजकारणात नाही, मिमिक्रीत असते तर...'; देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं; राजकीय वातावरण तापलं

Dombivali News : डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजकारण तापले! 'डोंबिवलीचा रवी कुठे?' राजू पाटील यांचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल

MHA New Guidelines: राष्ट्रगीत गायनासंदर्भात नवीन नियमावली; केंद्रीय गृहमंत्रालयाचे नवे आदेश

Uruli Kanchan Crime : पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बळजबरीने अत्याचार; उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांना शिवीगाळ, कागद भिरकावत वकिलाचे न्यायमूर्तींनाच आदेश; सुनावणीवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT