Kunal Kamra Comment On Kangana Ranaut  esakal
मनोरंजन

सीबीआय-ईडीप्रमाणे धर्मा प्रोडक्शनही...! कुणाल कामराची कंगनावर टीका

सीबीआय-ईडीप्रमाणे धर्मा प्रोडक्शनही...!

सकाळ डिजिटल टीम

Standup Comedian Kunal Kamra Criticize Kangana Ranaut : बाॅलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती प्रत्येक गोष्टीवर आपल मत व्यक्त करत असते. तिने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला ब्रह्मास्त्र चित्रपटाविरुद्ध मोर्चा उघडला आहे.

चित्रपटाच्या कमाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत करण जोहरवर खोटे आकडे देण्याचा आरोप तिने केला आहे. आता यावरच प्रसिद्ध काॅमेडियन कुणाल कामराने अभिनेत्रीची खिल्ली उडवली आहे.

स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) ट्विट करत लिहिले, की कंगना राणावतला (Kangana Ranaut) वाटते की ईडी, एनआयए, सीबीआयप्रमाणेच धर्मा प्रोडक्शनही केंद्र सरकारच्या अधीन आहे. कंगना म्हणाली होती, की करण जोहरची मुलाखत तिला घ्यायची आहे.

मी त्याच्याकडून समजू इच्छिते की अखेर ब्रह्मास्त्रचा नेट कलेक्शन सांगण्याऐवजी ग्राॅस कलेक्शन का सांगितले जात आहे? इतका उतावळेपणा का? जर आम्हाला तुम्ही जे आकडे सांगत आहात त्यावर विश्वास ठेवला तरीही ६५० कोटींचा हा चित्रपट अगोदरच हिट कसा झाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषद लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी पूर्ण, राज्य महिला आयोगाला पाठवणार अहवाल

SCROLL FOR NEXT