Aarya 3 Teaser Esakal
मनोरंजन

Aarya 3 Teaser: किलर लूकमध्ये सुष्मिता इज बॅक! 'आर्या 3' चा ढासू टिझर रिलिज

सुष्मिताच्या आगामी वेब सिरीज 'आर्य 3' चा टीझर बाहेर आला आहे आणि लवकरच तो OTT वर देखील प्रसारित केला जाईल

Vaishali Patil

'मिस इंडिया', 'मिस युनिव्हर्स' असलेली बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री सुष्मिता सेन. सुष्मिता ही तिच्या चित्रपटामुळे आणि वैयक्तिक आयूष्यामुळं चर्चेत असते. सुष्मिता पुन्हा एकदा तिच्या आपल्या चाहत्याचं मनोरंजन करण्यासाठी परतली आहे. तिच्या 'आर्या' या क्रिमिनल थ्रिलर ड्रामा वेब सीरिजचा पहिल्या आणि दुसरा भाग हिट झाला.

आता ती या सिरिजचा तिसरा भाग 'आर्य 3' मध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजचा एक टीझर रिलिज करण्यात आला आहे. यातही तिचं दमदार व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सुष्मिता अप्रतिम दिसत आहे.

टीझरमध्ये सुष्मिता सेन तिची तिच सिगार वापरताना दिसत आहे जी तिने आपल्या शत्रूकडून गुपचूप हिसकावून घेतली होती. ती खुर्चीवर टशनमध्ये बसली आहे. सुष्मिता सेनचा लूक खूपच मस्त आणि डॅशिंग दिसत आहे. काळा ओव्हरकोट आणि सन ग्लासेस घातलेली सुष्मिता एकदम किलर दिसत आहे. आर्या 3 चा टीझर शेअर करताना सुष्मिताने सांगितले की सध्या आर्या 3 चे शूटिंग सुरु आहे. तो लवकरच डिस्ने हॉटस्टार प्रवाह असेल.

2021 मध्ये रिलीज झालेल्या 'आर्य 2' मध्ये आपण पाहिलं की, सुष्मिता सेनने तिच्या शत्रूंना मारलं होतं आणि ती मुलांसह देश सोडून फरार झाली होती. तिला वाटलं की आता सर्व काही ठीक आहे, परंतु तिने वापरलेली युक्ती आता त्यांच्यावर उलटली आहे. तिचा एक शत्रूही आहे, ज्याची एन्ट्री आर्या ३ मध्ये दाखवण्यात येणार आहे.

टीझरमध्ये सुष्मिता सेन तीच सिगार वापरताना दिसत आहे जी तिने आपल्या शत्रूकडून गुपचूप हिसकावून घेतली होती. टशनमध्ये बसलेल्या सुष्मिता सेनचा लूक खूपच मस्त दिसत आहे. काळा ओव्हरकोट आणि सन ग्लासेस घातलेली ही अभिनेत्री एकदम किलर दिसत आहे. आर्या 3 चा टीझर शेअर करताना सुष्मिताने सांगितले की सध्या आर्या 3 चे शूटिंग सुरु आहे. तो लवकरच डिस्ने हॉटस्टार प्रवाह असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT