swara bhaskar, swara bhaskar wedding, swara bhaskar husband Esakal
मनोरंजन

Swara Bhaskar: कहर! स्वरानं थेट 'सुहागरात'चा फोटोचं केला शेअर ...नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया...

सकाळ डिजिटल टीम

स्वरा भास्कर ही सध्या वैयक्तिक आयूष्यामुळे चर्चेत आहे. तिने 16 फेब्रुवारीला समाजवादी पक्षाचे युवा नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले. याबाबत पोस्ट शेअर करत तिने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.

मात्र आता तिने थेट तिच्या हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. स्वराने तिच्या हनिमून बेडचा फोटो शेअर केला आहे. जो गुलाब आणि इतर फुलांनी सजलेला आहे. स्वराच्या आईने हा पलंग स्वतःच्या हातांनी सजवला आहे. यासाठी स्वराने तिच्या आईचे आभार मानले आहेत.

स्वराने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला टाकला आहे. तिच्या आईचा उल्लेख करत तिने लिहिलयं आईने माझा हनीमुन फिल्मीस्टाईलमध्ये बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे.

स्वराने स्वतः तिच्या सोशल हँडलवरून तिच्या लग्नाची माहिती दिली होती, मात्र या लग्नासाठी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील करण्यात आले होते, कारण लग्नाच्या काही दिवस आधी तिने फहादला भाऊ म्हणून संबोधले होते.

तसचं त्याच्या धर्मावरुनही नेटकऱ्यांनी स्वरा आणि फवादवर निशाण्यावर घेतलं होतं. मात्र स्वरानंही ट्रोलर्सला उत्तर देत त्यांची बोलतीच बंद केली होती. मात्र आता पुन्हा स्वराने शेअर केलेल्या या फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT