Swara Bhasker Latest News Swara Bhasker Latest News
मनोरंजन

Swara Bhasker : स्वराने बॉलिवूडची तुलना केली राहुल गांधींसोबत; म्हणाली...

सध्या बॉलिवूडविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे

सकाळ डिजिटल टीम

Swara Bhasker Latest News स्वरा भास्करने (Swara Bhasker) बॉलिवूडची तुलना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी केली आहे. सध्या बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये जे काही चालले आहे ते पाहता तिला राहुल गांधींची आठवण येते. स्वरा भास्कर लवकरच ‘जहाँ चार यार’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. ती शेवटी वीरे दी वेडिंग या चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून तिच्या कारकिर्दीत मोठी पडझड झाली.

राहुल गांधींचा उल्लेख करीत स्वरा भास्कर म्हणाली, सर्वजण त्यांना पप्पू म्हणत होते. त्यामुळे आता सर्वजण त्यांना पप्पूच समजतात. मी त्यांना भेटली आहे. ते अतिशय हुशार आणि बोलका माणूस आहे. किंबहुना बॉलिवूडमध्येही पप्पूफिकेशन झाले आहे, अशी स्वरा भास्कर म्हणाली. गेल्या काही दिवसांत अनेक मोठे चित्रपट पडले आहेत. यानंतर अशी प्रतिक्रिया स्वरा भास्करने (Swara Bhasker) दिली आहे.

आजकाल बॉलिवूड चित्रपटांच्या बॅक टू बॅक फ्लॉप होण्यामागचे कारण विचारले असता स्वरा भास्कर म्हणाली, चित्रपटगृहात शो होत नसतील तर त्याला बॉलिवूड (Bollywood) जबाबदार नाही. ओटीटीने लोकांचा पाहण्याचा अनुभव खराब केला आहे, असेही ती म्हणाली.

चित्रपटांवरील बहिष्काराबद्दल बोलताना स्वरा भास्करने राहुल गांधींचे (Rahul Gandhi) उदाहरण दिले आणि म्हणाली, ‘मला माहीत नाही, ही एक विचित्र तुलना असू शकते. परंतु, मला राहुल गांधींची आठवण येते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT