raja babu 
मनोरंजन

प्रसिद्ध तेलुगू अभिनेते राजा बाबू यांचं निधन

६० हून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये केलं काम

स्वाती वेमूल

तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा बाबू Raja Babu यांचे निधन झाले. राजा बाबू यांनी अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजा बाबू हे ६४ वर्षांचे होते.

'उरिकी मोनागाडू' या चित्रपटातून त्यांनी अभिनयसृष्टीत पदार्पण केलं. ६० हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केलं. 'वसंत कोकिला', 'मनसू ममता', 'चि ला सौ श्रावंती', 'प्रियांका' यांसारख्या त्यांच्या मालिका खूप गाजल्या.

समुद्रम, मुरारी, आडावरी मातलकू अर्धले वेरुले, सीतम्मा वाकिटलो सिरिमल्ले चेट्टू, मल्ली रावा, श्रीकारम, ब्रह्मोत्सवम, आणि भारत अने नेनू या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. राजा बाबू यांच्या पश्चात त्यांनी पत्नी आणि तीन मुलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजित पवारांच्या ४० आमदारांचं काही खरं नाही? पक्षातूनच थेट वार्निंग, सयाजी शिंदेंनी का दिला इशारा!

Latest Marathi Breaking News Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

Youth Travel India: ट्रॅव्हल आता फक्त शौक नाही, तर भारतीय तरुणांची बनली जीवनशैली; जाणून घ्या आकडेवारी

तीन मुली आश्रमशाळेत गैरहजर! 'पुण्याच्या दिशेने तिघी मैत्रिणी निघाल्या'; धक्कादायक माहिती आली समाेर..

PAK vs SL: पाकिस्तान दौरा अर्धवट सोडायचा नाही, अन्यथा... इस्लामाबाद बाँम्ब स्फोटानंतरही बोर्डाचा श्रीलंकन खेळाडूंना इशारा

SCROLL FOR NEXT