Black Magic  esakal
मनोरंजन

काम मिळण्यासाठी करायची ती काळी जादू, कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलीवूडमध्ये आपल्याला एखादा ड्रीम रोल मिळावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे निर्माते आणि दिग्दर्शक यांना (tv entertainment) इंप्रेस करतात.

सकाळ ऑनलाईन टीम

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्याला एखादा ड्रीम रोल मिळावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे निर्माते आणि दिग्दर्शक यांना (tv entertainment) इंप्रेस करतात. यात धक्कादायक बाब म्हणजे काही सेलिब्रेटी बुवाबाजीचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. (Bollywood Actress) बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री यासगळ्या प्रकाराला बळी पडत असल्याचे दिसुन आले आहे. ही बातमी व्हायरल (Kangana Ranaut) होताच त्यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे. आता आपण अशा त्या अभिनेत्रीविषयी बोलणार आहोत जिनं बॉलीवूडमध्ये करिअर व्हावं म्हणून काही अघोरी उपाय केले आहेत. टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सध्या लॉक अप या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यातून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

बॉलीवूडची क्वीन कंगना ही तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आलेली अभिनेत्री आहे. त्या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत. त्यातील काही सेलिब्रेटींनी यापूर्वी धक्कादायक खुलासे केले होते. ज्या गोष्टी आपल्या चाहत्यांना माहिती नाही, त्या जगासमोर आणणे आणि त्यातील सत्य लोकांना सांगणे अशी त्या कंगनाच्या लॉक अप कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या कार्यक्रमामध्ये टिकून राहण्यासाठी अनेक स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक गोष्टींचा खुलासा करत असल्याचे दिसुन आले आहे. त्यामध्ये सायशा शिंदे, पुनम पांडे, तेहसीन पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. पायल रोहतगीनं आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामध्ये तिनं जे काही सांगितलं आहे त्यामुळे कंगनाला तिच्या जुन्या दिवसांमधील त्या गोष्टी आठवल्या आहेत.

जजमेंट डे च्या दिवशी कंगना सहभागी स्पर्धकांना या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सत्य सांगण्यास सांगते. तेव्हा पायलनं धक्कादायक खुलासा केला आहे. ते सत्य मी कधीही माझ्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. गेल्या 15 वर्षांपासून मी या इंडस्ट्रीचा भाग आहे. माझं करिअर तेव्हा फार चांगलं चाललं नाही. म्हणून मी ते चांगलं व्हावं यासाठी काही वेगळया मार्गांचा अवलंब केला. त्यामध्ये खासकरुन वशीकरण आणि काळ्या जादुचाही समावेश असल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र त्या गोष्टी करुन देखील मला त्याचा फारसा फायदा झालेला नाही. असंही तिनं यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT