Tv entertainment news Actress Urfi Javed video  esakal
मनोरंजन

अंगाला नुसतीच फुलं, उर्फी आली बागेत! 'कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स'?

Urfi Javed Video: अंगाला फुलं लावून आली बागेत! नेटकरी म्हणे, कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स?

युगंधर ताजणे

Tv Entertainment news: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी काही सेलिब्रेटी कोणत्याही प्रकारची कृती करुन लक्ष वेधून (Urfi Javed) घेतात. त्यामध्ये उर्फीच्या नावाचा समावेश करावा लागेल. आता तिनं सर्वांगाला फुलं लावून बागेत एक बोल्ड व्हिडिओ शुट केला (Video Viral) आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यावर तिला वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं काहींनी तिला असा वेडेपणा करण्याअगोदर एकदा विचार का करत नाही या शब्दांत सल्लाही दिला आहे.

उर्फी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. आताच्या (Social Media Viral Video) तिच्या एका व्हिडिओनं तर बोल्डनेसच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. एका बागेत उर्फीनं बोल्ड व्हिडिओ शुट केला आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट देखील केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या हजारो कमेंटस आल्या आहेत. सर्वांगाला फुलं लावून उर्फीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेगवेगळ्या रियॅलिटी शोमधून उर्फी ही कायमच सोशल मीडियावर सेलिब्रेटी म्हणून लोकप्रिय झाली आहे. यापूर्वी देखील तिच्या काही आणि फोटोजला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

उर्फीचा ड्रेसिंग सेन्स हा काही वेगळाच आहे. त्यातही ती नेहमी त्या सेन्सच्या आधारे सोशल मीडियावर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. बागेत बिकीनी घालून उर्फीनं ते फोटोशुट केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. एका युझर्सनं तर उर्फीला तू भारतातील सर्वात मोठी सेलिब्रेटी असून प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार होशील असा टोमणा मारला आहे. तर दुसऱ्यानं हे सारं करण्यासाठीचा कॉन्फिडन्स कुठून येतो असा प्रश्न उर्फीला त्या नेटकऱ्यांना विचारला आहे.

उर्फीचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हाय़रल झाला आहे. त्यावरील कमेंटसही मोठ्या गंमतीशीर आहे. उर्फीनं आपल्या सर्वांगाला पिवळ्या रंगाची फुलं लावून चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य, ऐन सणासुदीत असं... : मंत्री चंद्रकांत पाटील

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT