Urfi Javed Controversy Esakal
मनोरंजन

Urfi Javed: 'चित्रा माझी सासू', उर्फीची चित्रा वाघ यांच्या मुलावर नजर..पुन्हा डिवचलं

Vaishali Patil

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबण्याचं नावं घेत नाही आहे. चित्रा वाघ काही बोलल्या की उर्फीही त्यांना सडेतोड उत्तर देतांना दिसतेय. त्याच्यांत सध्या सोशल मिडियावर शीत यूद्ध सुरु असल्याचं दिसतय.

त्यातच उर्फीने पूर्ण कपडे घातल्याने आपल्याला ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं कारण दिलं तर चित्रा वाघ यांनी उर्फीला यावरुन फटाकरलही. आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. फॅशन व नांगनाच यात फार फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

'मेरी डिपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू' असं ट्विट तिनं केलं आहे. आता या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी दोघींना ट्रोल केलं आहे. सासूला किती त्रास देशील, तर एकानं लिहिलयं ,"एकमेव अशी सून असेल जी सासू ला छळत असेल".

तर एकानं लिहिलयं, "आता या #अलका_कुबल रडणार नाही #रडवणार.......#लगे रहो #सुनबाई..". कोण योग्य आणि कोण अयोग्य हा विषय बाजूला मात्र दोघाच्या या वादात नेटकऱ्याचं मात्र मनोरंजन होतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT