Urfi Javed  esakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फी जावेद पुन्हा झाली टॉपलेस! नेटकरी म्हणाले, ‘आता काय गुंडाळलंय दीदी’...

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेदचा फॅशन सेन्स नेहमीच सर्वांना थक्क करत असतो. ती कधी कोणत्या वस्तूचा वापर ड्रेस म्हणुन करेल याचा काही भरोसा नाही. ती नेहमीच तिचे चित्र विचित्र फॅशनचे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत असते.

उर्फी तिच्या शरीरीचा भाग झाकण्यासाठी कसलाही वापर करतांना दिसते. कधी सेफ्टी पिन्स तर कधी धारदार ब्लेड..इतकच नाही तर कहर म्हणजे वेळा ती काही न घालताही सोशल मिडियावर दिसली. तिने टॉपलेस होत दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छेमुळेही ती चांगलीच ट्रोल तर झाली, त्याच बरोबर ती वादातही अडकली. आज पुन्हा तिने तिचा टॉपलेस व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केलाय.

तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये उर्फीने फक्त पँट घातली आहे, ती टॉपलेस आहे. उर्फीला या व्हिडिओमुळे खूप ट्रोल देखील केले जात आहे.  उर्फीच्या या व्हिडिओमध्ये तिने काळी पँट घातली आहे. ती पांढऱ्या भिंतीच्या पुढे उभी आहे. उर्फीच्या स्टाईलने चाहत्यांना पुन्हा एकदा हैराण केले आहे.

यावेळीही तिने तिचे ब्रेस्ट झाकण्यासाठी काहीतरी नवीन केले आहे. उर्फी जावेदने यावेळी एक ट्रांसपेरेंट टेप वापरला आहे. तिने ब्लर व्हिडिओ टाकला आहे. परंतु हे पाहून उर्फीने तिच्या केसांमध्ये लावलेल्या प्लास्टिकच्या फुलांचा ब्रेस्ट झाकण्यासाठी वापर केल्याचे दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

CM Devendra Fadnavis : ज्योती-सावित्री शाळेचे उद्‍घाटन; पुणे ‘झेडपी’ची संकल्पना राज्यभर

SCROLL FOR NEXT