Uunchai Poster Teaser Out And Amitabh Bachchan, Anupam Kher  esakal
मनोरंजन

'उंचाई'चित्रपटाचा पोस्टर टीझर...अमिताभ, अनुपम खेर दिसणार एकत्र

अमिताभ, अनुपम खेर दिसणार एकत्र

सकाळ डिजिटल टीम

Uunchai Poster Teaser Out : बाॅलीवूड दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'उंचाई'ची (Uunchai Film) अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता अमिताभ बच्चन, अनुपम खेर, परिणीती चोप्रा आणि बोमन इराणी यांची भूमिक असलेल्या चित्रपटाचा पोस्टर टिझर समोर आले आहे.

मैत्री दिनाच्या (Friendship Day) विशेष प्रसंगी पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. पोस्टरमधून कळते की मैत्रीपेक्षा या जीवनात काही नाही.(Uunchai Starr Amitabh Bachchan, Anupam Kher, Parineeti chopra and boman Irani Poster Teaser Out)

'उंचाई'च्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अनुपम खेर आणि बोमन इराणी आदी हिमालयात ट्रेकिंग करताना दाखवले गेले आहेत. जेथे मागे माऊंट एव्हरेस्टची सुंदर झलक आहे. टीझर पोस्टरमध्ये सर्वात वर टॅगलाईनमध्ये लिहिले आहे, की मैत्रीच त्यांची प्रेरणा होती. (Bollywood News)

११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या उंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, डॅनी डेन्जोंगपा, नफीसा अली सोडी, परिणीती चोप्रा आणि सारिक सारखे कलाकार दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT