vijay mallya, the night manager SAKAL
मनोरंजन

अनिल कपूरच्या The Night Manager वेब सिरीजमध्ये विजय मल्ल्या? आणि ते सुद्धा वकिलाच्या भूमिकेत..

विजय मल्ल्या the night manager वेबसिरीज मध्ये काम करत आहेत

Devendra Jadhav

The Night Manager News: अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची the night manager ही वेब सिरीज सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. Hotstar वर रिलीज झालेल्या या वेब सिरीजची सध्या सगळीकडे हवा आहे.

अशातच या वेबसिरीज मध्ये विजय मल्ल्या असल्याची जोरदार चर्चा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण खरं काय ते सांगतो.

(Vijay Mallya in Anil Kapoor's The Night Manager web series?)

सध्या सोशल मीडियावर The Night Manager वेब सिरीजमधला एक सीन व्हायरल झालाय. या सिनमध्ये एक वकील गाडीतून उतरत बाहेर येतो. त्याच्या डोळ्यांवर गॉगल आहे.

आणि तो हुबेहूब विजय मल्ल्यासारखा दिसतो. त्यामुळे सर्वांना वाटतंय विजय मल्ल्या the night manager शो मध्ये झळकत आहेत.

पण प्रत्यक्षात अस नाहीय. the night manager शो मध्ये विजय मल्ल्या सारखा दिसणारा कलाकार आहे. पण स्वतः विजय मल्ल्या नाहीत.

पण सध्या या सीनमुळे विजय मल्ल्या the night manager वेबसिरीज मध्ये काम करत आहेत, अशी चर्चा वाऱ्याच्या वेगात पसरली आहे. अनेकांनी या सीनवर गमतीशीर प्रतिक्रिया दिल्यात.

विजय मल्ल्या वकील का होईल त्याला स्वतःला वकिलाची गरज आहे, काय करणार टेंशन खूप आहे, कर्ज पण फेडायच आहे. खरंच काहीतरी गडबड आहे रे बाबा.. अशा कमेंट करून नेटकऱ्यांनी या प्रसंगाची मस्करी केली आहे.

The Night Manager ही वेबसिरीज Hotstar वर रिलीज झाली आहे. एकूण 4 भागांची असलेली ही वेबसिरीज थ्रिलर धाटणीची आहे.

या वेबसिरीज मध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, रुखसार रेहमान, शोभिता धुलीपाला, जॉय सेनगुप्ता असे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

किंगफिशर एअरलाइन्सच्या ९,००० कोटींहून अधिकच्या बँक कर्ज थकबाकीच्या प्रकरणात फरार उद्योगपती विजय मल्ल्याने (Vijay Mallya) फरार आहे. विजय मल्ल्याविरोधात सुनावणी सुरु होणार होती पण ती लांबणीवर गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT