Vivek Agnihotri And Narendra Modi esakal
मनोरंजन

तुम्हीही मोदींवर खूश नाही? विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरचा घेतला तात्पुरता निरोप

विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरचा घेतला तात्पुरता निरोप

सकाळ डिजिटल टीम

'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोशल मीडिया विशेषतः ट्विटरवर खूपच सक्रिय असतात. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात. मात्र आता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्विटरचा तात्पुरता निरोप घेतला आहे. एक ट्विट करुन त्यांनी ट्विटरपासून दूर जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिक्रिया देत आहेत. (Vivek Agnihotri Deactivates His Twitter Account)

विवेक अग्निहोत्री आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ही वेळ काही तरी चांगलं विचार करण्याची आहे. काही काळासाठी ट्विटरला निष्क्रिय करण्याची वेळ आली आहे. लवकरच भेटू या! त्यांच्या या ट्विटवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एक यूजर म्हणाला, काय तुम्हीही मोदींवर (Modi) खूश नाही का? काही काळासाठी का ? जर तुम्ही स्वतःचे ट्विटर कायम निष्क्रिय कराल तर ते देशाच्या लोकांसाठी चांगले होईल, असे विजू नावाचा यूजर म्हणाला.

कृष्णा नावाचा यूजर लिहितो, आम्ही सर्व आणखी एक डोळे उघडणाऱ्या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहोत. बजेटची चिंता करु नका सर, आम्ही त्यासाठी क्राऊडफंडिंग करु शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT