When Priyanka Chopra opens up on intimacy kissing ex-boyfriend after breakup on koffee with karan show Google
मनोरंजन

Priyanka Chopra: ब्रेकअपनंतरही प्रियंका बॉयफ्रेंड सोबत झालेली इंटिमेट,बायकोचा व्हिडीओ पाहून निकची उडणार झोप

करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या पाचव्या सिझनमध्ये प्रियंका गेली असताना ती आपल्या अफेअरपासून ते सेक्स लाइफपर्यंत सगळ्याच गोष्टींवर बिनधास्त बोलली होती.

प्रणाली मोरे

Priyanka Chopra: प्रियंका आता केवळ बॉलीवूड स्टार राहिली नाही तर ग्लोबल स्टार म्हणून तिचं नाव चर्चेत आहे. आणि आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ती नेहमीच ओळखली जाते. प्रियंकानं नेहमीच आपल्या आयुष्यात घडलेल्या अनेक वैयक्तिक गोष्टी देखील जगासमोर बोलून दाखवल्या आहेत. आपल्या अफेअरपासून ते सेक्स लाइफपर्यंत सगळ्याच गोष्टींवर तिनं भाष्य केलं आहे.(When Priyanka Chopra opens up on intimacy kissing ex-boyfriend after breakup on koffee with karan show)

'कॉफी विथ करण' च्या ५ व्या सिझनमध्ये प्रियंका चोप्रा गेली तेव्हाचा तिचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओत देसी गर्ल प्रियंका चोप्रानं आपल्या आयुष्याशी जोडलेले अनेक शॉकिंग खुलासे केलेले दिसत आहेत,जे ऐकल्यानंतर धक्का बसणार हे निश्चित. कॉफी विथ करण च्या शॉट्स राऊंड मध्ये करण जोहरने प्रियंका चोप्राला खूप पर्सनल प्रश्न विचारले होते. प्रियंकाने देखील प्रत्येक प्रश्नाची अगदी बिनधास्त उत्तर दिली होती. तिनं कोणतीही लाज न बाळगता आपले सीकेट्स ओपन केले होते.

When Priyanka Chopra opens up on intimacy kissing ex-boyfriend after breakup on koffee with karan show

संवादा दरम्यान करण जोहरने प्रियंका चोप्रला विचारलं होतं की,'कधी ब्रेकअपनंतर तिनं तिच्या एक्ससोबत सेक्स केलं आहे का?' प्रियंकाने याचं उत्तर 'हो' म्हणून दिलं होतं. एवढंच नाही तर करणच्या शो मध्ये प्रियंकानं आपण फोनवरनं सेक्स केल्याची देखील कबूली दिली होती.

करणने प्रियंकाला विचारलं होतं-'कधी हेडफोन सेक्स केलं आहेस का तू?', प्रियंकाने याचं उत्तर 'हो' म्हणून दिलं होतं. तर करण देखील तेव्हा आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकला नव्हता. त्यानं आपले काही सीक्रेट्स ओपन करत म्हटलं की-'मी एकदा फोन सेक्स केलं आहे,ते पण जेव्हा फोन बॅटरी संपल्यानं ऑलमोस्ट बंद पडत आला होता,पण माझ्याकडे तेव्हा दुसरा ऑप्शन नव्हता'.

हेही वाचा- संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

करणने पुढे प्रियंकाला विचारले-'कधी आपल्या पार्टनर सोबत तू आंघोळ केलीयस का?' यावर देखील प्रियंकाने 'हो' म्हणून उत्तर दिले होते. तर करणने हसत हसत म्हटलं होतं मला देखील अनेकदा ही संधी मिळाली होती. त्यावेळी करण आणि प्रियंकानं अनेक शॉकिंग खुलासे केले होते. व्हिडीओ पाहून चाहत्यांना मात्र प्रियंकाचा हा बिनधास्त अंदाज आवडला आहे आणि सगळे तिला अशीच 'खरी रहा' असा सल्ला देत आहेत.

प्रियंका चोप्राविषयी बोलायचं झालं तर सध्या ती आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबत व्यावसायिक आयुष्यातही तिचं बेस्ट देताना दिसत आहे. पती निक जोनस आणि मुलगी मालती सोबत सध्या तिचं आयुष्य उत्तम सुरू आहे. लवकरच फरहान अख्तरच्या सिनेमासाठीही ती काम सुरू करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT