Agitation against petrol price hike
Agitation against petrol price hike 
मराठवाडा

पेट्रोल दरवाढीविरोधात जनसंवाद आंदोलन' 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सरकारच्या नावाने 'हेच का अच्छे' असा सवाल करत युवासेना, शिवसेनेतर्फे शहरातील पेट्रोलपंपावर 'जनसंवाद आंदोलन' करण्यात आले. 2014 मध्ये निवडणूकीच्या दरम्यान सध्याच्या भाजप सरकारने 'बहूत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार' असा नारा देत मते लाटली होती. परंतू सध्याचे गगनाला भिडलेले भावाची नागरिकांनी पाहता जनजागृती व्हावी यासाठी हे आंदोलन केल्याचे युवासेनेच राज्य सचिव राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले.

'जनसंवाद आंदोलना' दरम्यान शहराच्या क्रांती चौकातील एका पेट्रोलपंपावर इंधन दरवाढीचा मोठा फलक लावण्यात आला? तसेच पेट्रोल डिझेल भरण्यास आलेल्या नागरिकांना दरवाढीबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी युवासेनेतर्फे 'बहूत हो गई महंगाई की मार, यही है क्‍या मोदी सरकार, अब की बार - अब बस कर यार' अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, युवासेना शहराधिकारी हनुमान शिंदे, संदिप लिंगायत, शेखर जाधव, समन्वयक अक्षय दाभाडे, स्वप्नील डिडोरे, अमर लोखंडे, संकेत डोईफोडे, शुभम पवार, हेमंत दांडगे, गणेश दायमा, सागर खरात, पराग कुंडलवाल, चेतन शिनगारे, अर्जून बारवाल, निलेश उबाळे, सचिन वाळूकर यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT