Osmanabad News 
मराठवाडा

साहित्य संमेलनाला वादाचे गालबोट : वाचा

आशिष तागडे

संत गोरोबाकाका साहित्य नगरी, उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजच्या दुसऱ्या दिवशी वादाचे गालबोट लागले. संत साहित्य आणि बुवाबाजी या विषयावरील परिसंवादात हा वाद उफाळून आला. 

संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास 'संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

हा परिसंवाद सुरू होत असताना लातूर येथील जगन्नाथ पाटील व्यासपीठावर आले आणि मलाही काहीतरी सांगायचे आहे, असे म्हणत ध्वनीक्षेपकाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. साहजिकच त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली गेली आणि त्यामुळे वादाला सुरुवात झाली.

रीतसर परवानगी शिवाय बोलता येणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले. तरीही त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला आणि वाद वाढत गेला. दोन्ही बाजूंच्या लोकांना पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पाटील यांना व्यासपीठावरून खाली आणत असताना वाद वाढत गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT