19 year-old girl murdered in Aurangabad out of one sided love 19 year-old girl murdered in Aurangabad out of one sided love
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीची हत्या; आरोपीची ओळख पटली

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून (one side love) १९ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीची ओळख पटली असून, अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. (19 year-old girl murdered in Aurangabad out of one sided love)

प्राप्त माहितीनुसार, औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयात ही विद्यार्थिनी बीए प्रथम वर्षाला शिकत होती. कॉलेजच्या परिसरात आलेल्या एका युवकाने तिला दोनशे फूट ओढत नेत चाकूने भोसकून हत्या (murder) केली. यापूर्वी युवक व विद्यार्थिनीमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरात एकाच दिवशी दोन खून झाल्याने खळबळ माजली आहे.

विद्यार्थिनीचा खून एकतर्फी प्रेमातून (one side love) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीची ओळख पटली असून, पोलिसांचे पथक अटक करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकाच दिवशी औरंगाबादेत दोन खून (murder) झाले आहेत. यात एक खून एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT