Ajit Pawar  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Ajit Pawar मुश्रीफांवरील कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सध्या राज्यात...

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या छापेमारीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar Reaction After ED Action on Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या छापेमारीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

या कारवाईनंतर विविध राजकाऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. मुश्रीफांवरील कारवाईनंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते विधानपरिषदेच्या जाहीर सभेत औरंगाबाद येथे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणाले की, सध्याच्या सरकारचं आकाशाला भिडणारी महागाई आणि बेरोजगारीकडे लक्ष नसून, सध्याचं सरकार केवळ वेगवेगळ्या व्यक्तींना राजकीय हेतुने त्रास देण्याचं काम करण्याचे काम करतय.

या राजकीय हेतुने होणाऱ्या कारवाया थांबवायच्या असतील आणि तुमचा माझा महाराष्ट्र सावरायचा असेल तर, यासाठी शाहु, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

सध्या राज्यात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्यचं काम राज्यसह भारतालाही परवडणारं नसल्याचे पवार म्हणाले. मुश्रीफांवरवरील कारवाईमागे राजकीय रंगाचा संशय असल्याचेही ते म्हणाले. नेत्यांवर अशाप्रकारे सुडबुद्धीने कारवाई करणे चुकीचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT