Student Exams sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शिक्षण मंडळाकडून परीक्षेसाठी केंद्रांची निश्‍चिती

दहावीसाठी ६२९; तर बारावीच्या १४२ केंद्रावर होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board) यंदा परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी(Offline Exam) मंडळाकडून सध्या तयारी सुरु केली आहे. परीक्षेसंदर्भात मंडळाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विभागात बारावीसाठी ४१२; तर दहावीसाठी ६२९ केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेसाठी विभागातून १ लाख ७९ हजार ४८६ तर बारावी परीक्षेसाठी १ लाख ६४ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. राज्य मंडळ लेखी-ऑफलाईन ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर अद्याप ठाम असून त्यात कोणताही बदल न झाल्याने विभागीय मंडळांनी केंद्र निश्चिती, परीक्षेच्या तयारीवर भर दिलेला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत दहावीसाठी ६२९ तर बारावीसाठी ४१२ परीक्षा केंद्रांवर होईल. आजपर्यंत राज्यमंडळाचे अजून कुठलेही नवे निर्देश नाहीत. त्यामुळे परीक्षेचे कामकाज सुरळीत सुरू आहे. असे विभागीय सचिव आर. पी. पाटील यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT