corona.jpg
corona.jpg 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत सकाळच्या सत्रात आज ३९ जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात ३,३८५ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत आज (ता. १५) सकाळच्या सत्रात ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात चाचणी घेतलेल्या एकूण ७८१ रुग्णापैकी ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत ९ हजार १०४ कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.

एकूण बाधितांपैकी ५ हजार ३५५ बरे झाले आहेत. ३६४ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ३८५ जणांवर उपचार सुरु आहेत. आजच्या बाधित रुग्णात शहर प्रवेशद्वाराजवळ घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

शहरातील २१ बाधित रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)

सादात नगर (१), भवानी नगर (१), क्रांती चौक (१), राज नगर (१), चित्तेगाव (१), मिटमिटा (१), बेगमपुरा (१), केसरसिंगपुरा (१), भीम नगर (१), एन चार सिडको (१), मिल कॉर्नर (१), भोईवाडा, मिल कॉर्नर (१), स्वामी विवेकानंद नगर (७), एन नऊ सिडको (१), जयसिंगपुरा (१)

ग्रामीण भागातील ७ बाधित रुग्ण
तेली गल्ली, फुलंब्री (५), लासूर स्टेशन (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण -५३५५
उपचार घेणारे रुग्ण -३३८५
एकूण मृत्यू - ३६४
आतापर्यंत एकूण बाधित  -९१०४

(संपादन : प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT