Aurangabad Corona Update 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update: औरंगाबादेत २४ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४५ हजार ३९० कोरोनामुक्त

मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता. २४) एकूण २४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ७६३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २३० जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी ४८ जणांना सुटी झाली. यात शहरातील ४१ व ग्रामीण भागातील सातजणांचा समावेश आहे. आजपर्यंत ४५ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 


शहरातील बाधित(कंसात रुग्णसंख्या)  : जाधववाडी (१), पैठण रोड (१), शहानूरवाडी (१), म्हसोबानगर (१), नक्षत्रवाडी (१), अन्य (५), रामतारा कॉलनी (१), गजानन मंदिर, गारखेडा (१), श्रेयनगर (१), एन चार सिडको (१), शिवाजीनगर (१), घाटी परिसर (१), सिल्क मिल कॉलनी (१), चेतनानगर (३) 

औरंगाबादच्या ताज्य बातम्या वाचा

ग्रामीण भागातील बाधित  : केकटजळगाव, पैठण (१), शिवाजीनगर, कन्नड (१), अन्य (२) 
--------
कोरोना मीटर 
------
बरे झालेले रुग्ण : ४५३९० 
उपचार घेणारे रुग्ण : १४३ 
एकूण मृत्यू : १२३० 
----
आतापर्यंतचे बाधित : ४६७६३ 
----

Edited - Ganesh Pitekar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT