20coronavirus_105_0 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : औरंगाबादेत ३२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३ हजार ७४८ कोरोनामुक्त

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.२८)  एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ४१८ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ४७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी  ५९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ७४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.


शहरातील बाधित (कंसात रूग्ण संख्या) : न्यू हनुमान नगर (१), उल्कानगरी (१), स्वातंत्र्यसैनिक कॉलनी (१), पांडे भवन, किराना चावडी (१), तानाजी नगर, नामनगर (१), एन-५ सिडको, श्रीनगर (१), गारखेडा, न्यू जय भवानी हाऊसिंग सोसायटी (१), एन-५ सिडको (२), शहानूरवाडी, देवा नगरी (१), पुंडलिक नगर (२), अन्य (१६)



ग्रामीण भागातील बाधित : कन्नड (१), अन्य (३)
--

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण - ४३७४८
उपचार घेणारे रूग्ण - ४७२
एकुण मृत्यू. - ११९८
------
आतापर्यंतचे बाधित -- ४५४१८
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

SCROLL FOR NEXT